Browsing Category

जिल्हा परिषद

कोल्हापूर झेडपीत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा!; चौकशीची मागणी

कोल्हापूर वृत्तसंस्था । कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करुन यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचा आरोप…

जिल्हा परिषदेत महिला व बालविकास भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत महिला व बालविकास भवनाचे  उद्घाटन १५ आॅगष्ट रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले. महिला व बालविकास भवनच्या उद्घाटनप्रसंगी जि. प. अध्यक्षा रंजनाताई पाटील ,…

महत्वाच्या सभेला मुद्दाम डावलले- पल्लवी सावकारेंचा आरोप

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या महत्वाच्या सभेला आपल्याला उशीरा लिंक पाठवून मुद्दाम डावलल्याचा आरोप जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला आहे.

शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांनी घेतली झाडाझडती; कामे मार्गी लावण्याच्या सूचना

जळगाव प्रतिनिधी । यावल व भुसावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे स्थायित्व प्रस्ताव प्रलंबीत असून ते कामे लवकरात लवकर मार्गी लावावे अशा सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांनी शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांना…

जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोवीडसाठी अधिग्रहित केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा अशी मागणी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,…

जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा

जळगाव प्रतिनिधी । कोविड-१९च्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभुमिवर जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांना ३ ऑगस्टपासून 'वर्क फ्रॉम होम'ची परवानगी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेची गुगल मिट ऍपवर ऑनलाइन विशेष सर्वसाधारण सभा (व्हिडिओ )

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन गुगल मिट ऍपवर विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी जि. प. अध्यक्षा  रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रथमच ऑनलाईन सभा झाल्याने…

जळगावात वृध्दाच्या पिशवीतून पेन्शनचे रक्कम लांबविली; सीसीटीव्हीत दोन महिला कैद

जळगाव प्रतिनिधी । बॅँकेतून पेन्शनची रक्कम काढल्यानंतर मेडिकलवर औषध घ्यायला गेलेले ७० वर्षीय वयोवृध्दाच्या पिशवीतून ११ हजार रूपयांची रक्कम लांबविल्याची घटना १४ जुलै रोजी दाणाबाजारजवळील पोलन पेठ येथे घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात…

आर्सेनिक गोळ्या वाटपासाठी शिक्षण विभागाची पावणे पाच लाखाची मदत

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच पातळीवर कोरोनाबाबत मदतीचा ओघ सुरू आहे. कोरोना संकट काळात आर्सेनिक गोळ्या वाटपासाठी शिक्षण विभागागातील अधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आदींनी पावणे पाच…

सामाजिक न्याय दिन जिल्हा परिषदेत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

जळगाव, प्रतिनिधी । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय म्हणून साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री…

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक व समुपदेशन केंद्र स्थापन ; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व…
error: Content is protected !!