Home Cities जळगाव उन्मेष पाटील यांचा जळगाव तालुक्यात प्रचार

उन्मेष पाटील यांचा जळगाव तालुक्यात प्रचार

0
103


जळगाव प्रतिनिधी । भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी जळगाव तालुक्यातील गावांमध्ये प्रचार केला.

उन्मेष पाटील यांनी आज शिरसोली प्र.न.; शिरसोली प्र.बो.; म्हसावद, वावडदा, कुसुंबा, चिंचोली आदी गावांमध्ये प्रचार केला. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवेसना तालुका प्रमुख रावसाहेब पाटील, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पी सी आबा पाटील, शाम कोगटा आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound