Browsing Tag

bjp

प्रांताधिकार्‍यांचे लेखी आश्‍वासन; भाजप पदाधिकार्‍यांनी सोडले उपोषण

बोदवड प्रतिनिधी | प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर येथे भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सुरू केलेले आमरण उपोषण सोडले आहे.

ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली…चोरी करणार्‍यांचीच ईडी लागते ! : आशिष शेलार

जळगाव प्रतिनिधी | ''एकनाथराव खडसे यांच्यावर आपण कोणतीही टिपण्णी करणार नाही. मात्र ज्यांनी ज्यांनी भाजप सोडला त्यांची दुर्गती झाली. याची प्रचिती आगामी काळात येईलच....जो चोरी करतो त्यांची ईडी लागते'' अशा शब्दात भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी…

लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरे खुली करा : भोसले

नाशिक । राज्य सरकार अनलॉकसाठी नियमावली जाहीर करत अनेक क्षेत्रांना दिलासा दिला आहे. या अनुषंगाने, लसीकरण झालेल्या भाविकांना देव दर्शन करू द्यावे अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी येथे केली आहे.

मोदी सरकारची माहिती जनतेपर्यत पोहचवणार महानगर भाजप !

जळगाव प्रतिनिधी | महानगर भाजपतर्फे आजपासून बूथ विस्तार अभियान सुरू करण्यात आले असून याच्या अंतर्गत केंद्रातील मोदी सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

राज्य सरकार कृषी विरोधी : वासुदेव काळे यांचे टीकास्त्र (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | केंद्रातील मोदी सरकार शेतकरी हिताच्या योजना यशस्वीपणे अंमलात आणत असतांना राज्य सरकारने मात्र सातत्याने कृषी विरोधी भूमिका घेतल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले. किसान…

काही तरी केले असेल, म्हणून तर ईडी कारवाई होत आहे ! : बावनकुळे यांचा हल्लाबोल ( व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी | केंद्र सरकार कुणावरही आकसाने कारवाई करत नसून कुणी तरी काळेबेरे केले असेल म्हणूनच ईडीवर कारवाई होत असल्याचे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला. ते आज जिल्हा…

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर

जळगाव प्रतिनिधी | माजी उर्जा मंत्री तथा भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत बैठकांसह शाखांचे उदघाटन होणार आहे.

राज्य सरकार तर मुगल व इंग्रजांपेक्षाही जुलमी ! : बंडातात्यांच्या मुक्ततेसाठी मोर्चा ( व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | ज्येष्ठ किर्तनकार तथा वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू बंडातात्या कराडकर यांची राज्य सरकारने मुक्तता करावी या मागणीसाठी आज भाजप आध्यात्मीक आघाडीने मोर्चा काढला. यात राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

भाजप ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी प्रमोद चौधरी

यावल प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी तालुक्यातील दहिगाव येथील प्रमोद चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेसोबत शत्रूत्व नाही : फडणविसांचे बदलले सुर !

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील पडद्याआडच्या राजकीय घडामोडी गतीमान होत असतांना आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत शत्रूत्व नसल्याचे जाहीरपणे सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री निवडीसाठी आज भाजपची बैठक

डेहरादून वृत्तसंस्था | उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री नेमण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

देशमुखांप्रमाणेच परब यांचीही अवस्था होणार ! : सोमय्यांचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । अनिल परब हे अनिल देशमुख यांच्या मार्गावरून चालले असल्याचा इशारा आज माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकापेक्षा एक आरोपांच्या फैरी झाडल्या.

गुढगे टेकावे लागले तरी जेल वारी अटळ ! : निलेश राणे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँबनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणी गुढगे टेकले तरी जेल वारी अटळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप नेते निलेश राणे आज जळगावात

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी खासदार निलेश राणे हे आज जळगावात येत असून त्यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाबाबत बैठक होणार आहे.

भाजप सोडणारे आर्थिक मोहाला बळी पडले : कैलास सोनवणे

Jalgaon Corporation : Kailas Sonavane Accuses BJP Corporators Who Have Joined Shivsena | भाजपचे नगरसेवक हे आर्थिक आमिषाला बळी पडल्याचा आरोप करत आपण भारतीय जनता पक्ष आणि आ. गिरीश महाजन यांना सोडणार नसल्याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ नगरसेवक कैलास…
error: Content is protected !!