Home राजकीय ‘त्या’ महिलेची भाषा योग्य नव्हती; मंत्री गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया

‘त्या’ महिलेची भाषा योग्य नव्हती; मंत्री गिरीश महाजनांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया


मुंबई-वृत्तसेवा । मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान एका महिलेने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना सुनावल्याची घटना चर्चेत आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर, विशेषतः भाजपवर जोरदार टीका केली असताना, आता मंत्री महाजन यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 


Protected Content

Play sound