Browsing Tag

s. t.

लालपरीवर हल्ला करणारे कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी | जामनेरहून जळगाव येथे येणार्‍या बसवर दगडफेक करणार्‍या एसटीच्या कर्मचार्‍याला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली असून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच प्रमाणे भिवंडी बसवर दगडफेक करणार्‍यालाही अटक…

एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव : वेळेत पगाराचेही आश्‍वासन

मुंबई प्रतिनिधी | संपावर असणार्‍या राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असून यात वेळेवर पगार होणार असल्याची शाश्‍वती देखील देण्यात येणार आहे. जाणून घ्या सरकारने नेमकी कोणती ऑफर दिलेली आहे ती ?

एसटी कर्मचार्‍यांना मिळणार अंतरीम पगारवाढ !

मुंबई प्रतिनिधी | एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

एसटीच्या खासगीकरणाची शक्यता : लवकरच होणार निर्णय

मुंबई प्रतिनिधी | एकीकडे एसटी कर्मचार्‍यांचा संप मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसतांनात यावर पर्याय म्हणून एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

एसटी कर्मचार्‍यांना निर्वाणीचा इशारा

मुंबई प्रतिनिधी | वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी संप करणार्‍या कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर रूजू व्हावे अन्यथा अजून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा एसटी महामंडळातर्फे देण्यात आला आहे. तर आज देखील संप सुरूच असल्याने या प्रकरणाचा तिढा…

संपकरी एसटी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई : जिल्ह्यातील चौघांचा समावेश

जळगाव प्रतिनिधी | वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांचे सुरू असलेले आंदोलन अजून तीव्र झाले असतांना आता एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेत राज्यातील ३७६ कर्मचार्‍यांचे निलंबन केले असून यात जळगाव जिल्ह्यातील चौघांचा समावेश असल्याची…

कर्मचारी संपावर ठाम : राज्यभरात एसटीचा चक्का जाम !

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारने इशारा देऊन देखील एसटी कर्मचारी संघटनांनी आपला संप सुरूच ठेवला असल्याने आज देखील राज्यभरात एसटीचा चक्का जाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे यामुळे राज्यातील लक्षावधी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा…

एसटीच्या कार्यप्रणालीस लोकाभिमुख करावे ! : भगवान जगनोर

जळगाव प्रतिनिधी | ''रस्ता तिथे एसटी-सोबत प्रवासी तिथं एसटी' अशी म्हण कार्यरत करून एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीस अजून लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी केले. ते प्रशिक्षण शिबिराच्या…

ड्युटी लावण्यावरून जळगाव आगारात धुम्मस; परस्परविरोधी तक्रारी

जळगाव प्रतिनिधी । येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात ड्युटी लावण्याच्या वादातून वाहतूक निरिक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
error: Content is protected !!