Browsing Tag

raksha khadse

दीपनगरात स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा प्रोजेक्ट बंद ठेवा-खा. खडसे

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथील नवीन विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा, अन्यथा हा प्रोजक्ट बंद ठेवावा अशी मागणी आज खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी आरक्षणावरून नणंद-भावजयींचे भिन्न विचार

मुक्ताईनगर पंकज कपले । खडसे कुटुंबातील राजकीय भिन्नतेवरून चर्चा रंगत असतांना आज ओबीसी आरक्षणावरून जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे आणि त्यांच्या नणंद खासदार रक्षा खडसे यांनी परस्पर विरोधी विचार मांडल्याने या चर्चेला नव्याने फोडणी मिळाली…

खा. रक्षाताईंच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी रु.४.२८ कोटींचा निधी

Muktainagar News : 4.28 Cr. Sanctioned For Pradhan Mantri Awas Yojana मुक्ताईनगर प्रतिनिधी । खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे रावेर लोकसभा क्षेत्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ४ कोटी २८ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला…

केंद्रीय मंत्र्यांसोबत खा. रक्षाताई खडसे यांची चर्चा

जळगाव प्रतिनिधी । खासदार नंदूभैय्या चौहान यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर, फग्गनसिंग कुलस्ते व थावरचंद गेहलोत यांच्या सोबत खासदार रक्षाताई खडसे यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. Jalgaon News : MP Raksha Khadse…

केळी उत्पादकांना दिलासा; विमा योजनेचे नवीन निकष लवकरच : खा. खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । केळी पीक विम्याचे निकष बदलण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार रक्षाताई खडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे.

विश्‍वविक्रम करणार्‍या उत्कर्ष नेमाडेचे खासदारांनी केले कौतुक

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी तथा नुकताच संगीतात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये स्थान मिळवलेल्या उत्कर्ष नेमाडे या युवा संगीतकाराचे खासदार रक्षाताई खडसे यांनी निवासस्थानी जाऊन त्याचे कौतुक केले.

जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचे मराठा आरक्षणाला समर्थन

जळगाव प्रतिनिधी । रक्षाताई खडसे व उन्मेषदादा पाटील या जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिले असून याबाबतचे निवेदन खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देण्यात आले.

ओबीसींसाठीची क्रिमिलेयर मर्यादा हटवावी : खा. रक्षाताई खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ओबीसी वर्गवारीसाठी असणारी क्रिमीलेअरची मर्यादा हटवावी अशी मागणी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत केली आहे.

रिक्त कृषी अधिकार्‍यांची पदे भरा- खा. खडसे यांची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । रासायनिक खतांची टंचाई दूर करण्यासह सध्या रिक्त असलेली तालुका कृषी अधिकार्‍यांची पदे तत्काळ भरावी, अशी मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगला मंजुरी

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या पाठपुराव्याने अखेर जळगावच्या विमानतळावर नाईट लँडींगला परवानगी मिळाली आहे. जळगाव विमानतळाला नागरी विमान उड्डयन प्राधिकरणाकडून(डीजीसीए) नाइट लँडिंगसाठीच्या परवानगीला मंजुरी मिळाली आहे.…

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली बोलताच…खा. रक्षाताई खडसेंना हसू आवरेना ! (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) अत्यंत संवेदनशील आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषय असणार्‍या शेतकरी कर्जमाफिबाबत खा.डॉ.भारती पवार या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असतांना…

धानोरा परिसरातील नुकसानीची खा. रक्षा खडसे यांनी केली पाहणी ( व्हिडीओ )

धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । धानोर्‍यासह परिसरात वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आज खा. रक्षा खडसे यांनी शेतकर्‍यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. याबाबत वृत्त असे की, अलीकडेच अवकाळी वादळी…

रक्षाताई खडसेंचा विजय : जाणून घ्या १० महत्वाची कारणे !

जळगाव प्रतिनिधी । महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी अपेक्षेनुसार रावेर मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या विजयामागील जाणून घ्या १० प्रमुख फॅक्टर्स. देशभरात पंतप्रधान मोदी यांच्या विषयी असणार्‍या लाटेचा…

कुऱ्हा येथे महायुतीच्या प्रचारास प्रतिसाद

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हा येथे भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना या महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी कुऱ्हा येथील गावातील नागरीक व महिलांशी संपर्क…
error: Content is protected !!