बातमी कामाची ! : भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबणार ‘ही’ सुपरफास्ट एक्सप्रेस !
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकावर संपर्क क्रांती एक्सप्रेसला थांबा मिळाला असून याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले आहे.