Browsing Tag

Police

एमआयडीसी स्थानकाचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे नियंत्रण कक्षात जमा

जळगाव प्रतिनिधी | गृहमंत्र्यांच्या जळगाव दौर्‍यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांची अडवणूक केल्या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रताप शिकारे यांना तातडीने नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.

फैजपूर पोलीस दलात नवीन चारचाकी वाहन दाखल

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील पोलीस दलास जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नवीन चारचाकी बोलेरो वाहन मिळाले असून याचे विधीवत पूजन करून सेवेत दाखल करण्यात आले.

पोलीस निरिक्षक रणजीत शिरसाठ पुन्हा सेवेत रूजू

जळगाव प्रतिनिधी | लॉकडाऊनमधील मद्यतस्करीत कथितरित्या संबंधीतांना मदत केल्याच्या कथित आरोपातून बडतर्फे करण्यात आलेले एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तत्कालीन निरिक्षक रणजीत शिरसाठ यांना शासनाने पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने ते…

बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत नियंत्रण कक्षात जमा

भुसावळ प्रतिनिधी | जामीनावर सुटून आलेल्या धम्मप्रिय सुरळकर या तरूणाच्या हत्येनंतर बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षख दिलीप भागवत यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाने झाडाझडतीस प्रारंभ…

जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्यांची घोषणा

जळगाव प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून प्रक्रिया सुरू असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलातील बदल्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. यात एकूण ७७० कर्मचार्‍यांच्या बदल्यांची अधिसूचना जाहीर केली आहे.

ओ शेट….पोलिसांना डान्सच भोवलाय थेट !

जळगाव प्रतिनिधी | सहाय्यक फौजदाराच्या निरोप समारंभातील पार्टीत प्रहार जनशक्तीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्यासोबत बेधुंद डान्स केल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचार्‍यांची चौकशी होणार असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा होण्याचे आदेशही…

पोलिसांसह कुटुंबीयांचे उद्यापासून लसीकरण

Jalgaon Corona News : Vaccination Of Police And Their Family Will Start From Tomorrow | कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात पोलिस कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबांसाठी उद्यापासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्री : चार पोलीस मुख्यालयात जमा

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू असतांना एका ढाब्यावरील अवैध दारूविक्रेत्याच्या संपर्कात असल्याचे सिध्द झाल्यावर भुसावळातील चार पोलीसांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.

नशिराबाद पोलीस स्थानकाच्या प्रभार्‍यांची मुख्यालयात उचलबांगडी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील पोलीस स्थानकाचे प्रभारी सपोनि प्रवीण साळुंखे यांची उचलबांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.

भाग्यश्री नवटके यांना पोलीस दलातर्फे निरोप

जळगाव प्रतिनिधी । नुकत्याच जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांना पोलीस दलातर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला.

भाग्यश्री नवटके यांची बदली; चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी । अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांची बदली झाली असून त्यांच्या जागी चंद्रकांत गवळी हे पदभार सांभाळणार आहेत.

जळगाव पोलिस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस दलातील बहुप्रतिक्षित बदल्या करण्यात आला असून याचे गॅजेट प्रसिध्द करण्यात आले आहे.

जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे हे थेट संबंधितांना फोने करत आहेत.

जळगावकरांचे सहकार्य मिळाले : डॉ. पंजाबराव उगले

जळगाव प्रतिनिधी । आपल्या पोलीस अधिक्षकपदाच्या कार्यकाळात जनतेसह सामाजिक संघटनांचे चांगले सहकार्य मिळाल्याची भावना बदली झालेले पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी व्यक्त केल्या.

राज्यातील मेगा पोलीस भरतीला भाजप नेत्यांचा विरोध

मुंबई । मराठा आरक्षणाला स्थगिती असतांना मेगा पोलीस भरती काढल्याबद्दल नापसंती व्यक्त करत भाजप नेत्यांनी या निर्णयावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती करणार असल्याचा निर्णय ठाकरे सरकारनं बुधवारच्या मंत्रिमंडळ…

सामाजिक कार्यकर्ता व पोलिसांमुळे विद्यार्थ्याला मिळाले जीवदान ! (व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील एक विद्यार्थी तापी नदिच्या पुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष बी. चौधरी यांनी प्रसंगावधान राखून पोलिसांना माहिती दिली. तर पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन त्या…

रावेरच्या पोलीस स्थानकात जातीय सलोख्याचा आदर्श

रावेर प्रतिनिधी । येथील पोलीस स्थानकात यंदा स्थापन केलेल्या तुरटीच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे मुस्लीम महिला कर्मचार्‍याने दररोज आरती करून जातीय सलोख्याचा नवीन आदर्श समाजासमोर घालून दिला आहे.
error: Content is protected !!