आ. किशोर पाटील यांच्या समर्थकांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन !
पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासह त्यांना आ. किशोरआप्पा पाटील यांच्या मंत्रीपदाबाबत साकडे घालण्यासाठी मतदारसंघातील त्यांचे समर्थक आज मुंबईत शक्ती प्रदर्शनासाठी रवाना होत आहेत.