Browsing Tag

khamgaon

खामगाव ग्रामीण रूग्णालयात लसीकरण महाशिबीराचे आयोजन

खामगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना आटोक्यात असतांना कोरोना लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. लसीकरण बाकी असलेल्या नागरीकांसाठी खामगाव सामान्य रूग्णालयात १७ डिसेंबर रोजी लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात आता…

धक्कादायक : खामगावात रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन बिलाची वसूली

खामगाव, प्रतिनिधी । येथील एका खासगी कोविड केंद्रात धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  कोविड सेंटरमधून रुग्णास डिस्चार्ज देतांना त्याच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र ठेवून घेत पूर्ण बिल वसूल करून त्यास घरी जाण्याची परवानगी…

स्वातंत्र्य दिनी धुणी-भांडी करणार्‍या महिलेस झेंडावंदनाचा सन्मान ( Video )

खामगाव अमोल सराफ । स्वातंत्र्य दिनाला शक्यतो विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. तथापि, येथील मिशन ओ-२ ग्रुपतर्फे धुणी-भांडी करणार्‍या महिलेस हा सन्मान देण्यात आला.

खामगाव तहसील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

खामगाव प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात १९ फेब्रुवारी रोजी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम तहसीलदार डॉ. शितलकुमार रसाळ यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन…

खामगाव येथे वासूदेवाची वारी; समाज मात्र विकासापासून दुरच (व्हिडीओ)

खामगाव (अमोल सराफ) । वासुदेव परंपरा लोप पावण्याच्या मार्गावर असताना आज (२९ डिसेंबर) रोजी बुलढाणातील खामगाव येथे 'वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला' हे गाणं काना वर पडलं व त्यानंतर समोर…

संत गजानन महाराज संस्थानकडून पूरग्रस्तांना एक कोटी ११ लाखांची मदत

खामगाव प्रतिनिधी । शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्तांसाठी एक कोटी ११ लाखांची मदत करण्यात आली असून याचा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपुर्द करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेगाव…

आषाढीनिमित्त शेगाव नगरीत फुलला भक्तीचा मळा ! ( व्हिडीओ )

खामगाव अमोल सराफ । विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या शेगाव मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी जमली आहे. तर जे पंढरपूर ला जावू शकत नाहीत, त्यांनी संत गजाननांच्या…

खामगावात पाणीटंचाई; नागरिकांची वणवण

खामगाव प्रतिनिधी । येथील पाणी पुरवठा खंडित झाल्यामुळे अभूतपुर्व टंचाई निर्माण झाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत वृत्तांत असा की, खामगावात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांमध्ये संतापाची…

शहीद जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

खामगाव प्रतिनिधी । दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नितीन राठोड आणि संजयसिंग राजपूत या दोन हुतात्म्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी अलोट जनसमुदाय लोटला होता. काश्मीरच्या…