Browsing Tag

g. s. society

नेरकर व ठाकरेंचा अटकपूर्व अर्ज फेटाळला

जळगाव | बनावट आदेश तयार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व व्यवस्थापक संजय ठाकरे यांचा अटकपूर्व अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे.

‘ग. स.’च्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करा : उदय पाटील यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटीची निवडणूक ही ईव्हीएमचा वापर करून घेण्याची मागणी संस्थेचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांनी सहकार आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. Jalgaon News : Use EVM In G.S.…

ग.स.चे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष विलास नेरकर व तत्कालीन व्यवस्थापक संजय ठाकरे यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. jalgaon news : anticipatory bail of ex g.s. society…

ग. स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त

जळगाव प्रतिनिधी । येथील सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून संस्थेची निवडणूक होईपर्यंत प्राधीकृत अधिकारी मंडळाकडे सूत्रे असतील.

निवडणुकीआधी ग.स. सोसायटीतल्या सत्ताधार्‍यांमध्ये दुफळी

जळगाव प्रतिनिधी । ऐन निवडणूक तोंडावर आली असताना ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटातील सत्ताधारी पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्षांविरूद्ध तोफ डागली आहे.

ग.स. सोसायटीवर प्रशासक नेमा : भाजप शिक्षक आघाडी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी पतपेढीवर अर्थात ग.स सोसायटीवर आगामी निवडणुकीआधी प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी जिल्हा भाजप शिक्षक आघाडीने सहकार आयुक्तांकडे केली आहे.

ग.स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाखांचा निधी

जळगाव । सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी म्हणजेच ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी ११ लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून याचा धनादेश आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात…

Live : ग.स. सोसायटीची वार्षिक बैठक

जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग.स. सोसायटीच्या वार्षिक सभेला प्रारंभ झाला असून यात विविध विषयांवर वाद होण्याची शक्यता आहे. आपल्यासाठी या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण सादर करत आहोत.…

ग.स. मधील सर्व शाखांची चौकशी व्हावी-रावसाहेब पाटील

अमळनेर प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीच्या सर्व शाखांची चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी रावसाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. प्रगती गटाचे नेते रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत…

ग.स.पतपेढीतर्फे जिजाऊ कन्यादान योजनेची भेट

अमळनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतर्फे जिजाऊ कन्यादान योजनेच्या अंतर्गत वधूला भेट देण्यात आली. ग.स. सोसायटीने या वर्षापासुन संस्थेने राजमाता जिजाऊ कन्यादान योजना सुरु केली आहे. याच्या…

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोज पाटील; उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । सरकारी कर्मचार्‍यांची पतसंस्था अर्थात ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी आज मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी शामकांत भदाणे यांची निवड करण्यात आली. ग.स. सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज विशेष सभेचे आयोजन…
error: Content is protected !!