Browsing Tag

Crime

बिग ब्रेकींग : जळगाव जिल्हा बँकेला ईडीची नोटीस ?

जळगाव प्रतिनिधी | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कुटुंबाची ईडी चौकशी संपत नाही तोच त्यांची कन्या अध्यक्षा असणार्‍या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीची चौकशीसाठी नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

भरधाव कारच्या धडकेत वरणगावचा विद्यार्थी ठार; चालकास अटक

भुसावळ प्रतिनिधी । महाविद्यालयातून मित्रांसोबत घरी येत असतांना मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थी जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास वरणगाव येथे घडली. दरम्यान कार चालकास अटक करण्यात आली आहे.…

अभिनेत्री छेडछाड प्रकरणी एकाला पुण्याहून अटक

मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री मानसी नाईक छेडछाड प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर याला पुण्यातील स्वारगेट भागातून अटक केली आहे. साऊंड असिस्टंट अजय कल्याणकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. पुण्याच्या…

म्हसावद येथे महिलेचा विनयभंग; चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे 58 वर्षीय महिला तिच्या घरात एकटी झोपलेली असताना चौघांनी प्रवेश करुन त्यापैकी एकाने तिचा विनयभंग करुन इतरांनी शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

जळगावात तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनधी । शहरातील शिवाजी नगर हुडको येथे एकाला तीन अज्ञात तरूणांनी काहीही कारण नसतांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, सोहिल खान लतील खान (वय-16) रा. गेंदालाल मिल, परीसर हा…

अंजाळे घाटातील पोलीस चौकी बनली दारूड्यांचा अड्डा

यावल ( प्रतिनिधी)  तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील असलेल्या अंजाळे गावाजवळील घाटावर नागरी सुरक्षासाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी हे दारूडे व आंबट शौकीनांसाठी चौपाटी बनली असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजे…

मारहाणीत तरुणाचा मृत्य

पाचोरा प्रतिनिधी। तालुक्यात वरखेडी जवळ भोकरी येथे दोन गटाच्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की भोकरी येथे सकाळी ८.३० दोन गटांत आपसात भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर मारामारीत झाल्यावर त्या मारामारीमध्ये एका…
error: Content is protected !!