Browsing Tag

bhr scam

बीएचआर घोटाळा खटला : पहिल्या दिवशी तीन ठेविदारांची साक्ष

Jalgaon Bhr Scam : Hearing Started In Jalgaon Court | जळगाव प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ झाला असून याच्या पहिल्या दिवशी तीन ठेविदारांची साक्ष घेण्यात आली आहे.

बीएचआर घोटाळा : वॉरंट रद्द करून कंडारेचा अटकपूर्व साठी अर्ज

Jalgaon Bhr Scam | Jitendra Kandare Seeks Anticipatory Bail | कंडारे याने आपल्याला फरार घोषीत होण्यासाठी काढण्यात आलेले वॉरंट रद्द करून अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

सुनील झंवरला हायकोर्टाने फटकारले

Jalgaon Bhr Scam : Mumbai High Court Scold Main Accused Sunil Zavar मुंबई प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्था प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवर याला आज मुंबई उच्च न्यायालयाने फटकारत जामीनासाठी खालील कोर्टात जाण्याचे निर्देश दिले.

अनिल पगारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यातील संशयित अनिल रमेशचंद पगारिया याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. Jalgaon News : Anticipatory Bail Of Anil Pagariya Rejected

बीएचआर घोटाळा : जैन व सांखलाच्या अर्जावर ११ रोजी सुनावणी

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी सीए महावीर जैन आणि धरम सांखला यांच्या अर्जावर ११ रोजी तर विवेक ठाकरेच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

अवसायक जितेंद्र कंडारेसह पंटरांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह त्याच्या पंटरवर वृध्देची फसवणूक केल्या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीए महावीर जैनच्या जामीनावर २३ रोजी सुनावणी

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे सीए महावीर जैन याच्या जामीन अर्जावर २३ रोजी सुनावणी होणार आहे.

गिरीश महाजन व उन्मेष पाटलांसोबतचे सुनील झंवर यांचे फोटो व्हायरल

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे बीएचआर घोटाळ्याच्या चौकशीला वेग येत असतांना आता दुसरीकडे भाजपचे नेते गिरीश महाजन व उन्मेष पाटील यांच्यासोबतचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून यावर तुफान चर्वण होऊ लागले आहे.