ईश्वर पाटील यांची छावा संघटनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती 

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील अखिल भारतीय छावा संघटनेचा शहराध्यक्षपदी ईश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळेस ईश्वर पाटील यांना छावाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.

यावेळी सुवर्णा पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शांताराम पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष महेश पाटील, छावाचे उपशहर उपाध्यक्ष प्रताप पाटील, शिवतीर्थ समिती अध्यक्ष गणेश पाटील, विवेक पाटील, जे बी पाटील, समाधान धनगर, संजय चौधरी, सावन शिंपी, जितू महाजन, लोकेश महाजन आदी मित्रपरिवार उपस्थित होते.

Protected Content