हॉलीवूडपटांच्या चाह्त्यासाठी आनंदाची बातमी – ‘अवतार’चे येणार तब्बल चार सिक्वेल  

सिनेजगत – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतात हॉलीवूडपटांचे अनेक चाहते आहेत. त्यातल्या त्यात तरुण वर्ग अधिकच आपल्या स्पेशल इफेक्ट्स आणि कथानकाने तरुणाईला भुरळ घातलेला ‘अवतार’ या चित्रपटाचे आता एक दोन नव्हे तर तब्बल चार सिक्वेल येणार आहेत.

अवतार चित्रपटाच्या सीरिजमधील ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून हा चित्रपट दि.६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची चागलीच पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचे चार भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

चित्रपटाच्या सिक्वेलचे नाव आणि रिलीजच्या तारखा –

दि.६ डिसेंबर २०२२ रोजी अवतार- २ – ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’

दि.२० डिसेंबर २०२४ रोजी – अवतार – ३ ‘द सिड बेअरेर’

दि.१८ डिसेंबर २०२६ रोजी – अवतार – ४ – ‘द कुलकून रायडर’

दि.२२ डिसेंबर २०२८ रोजी – अवतार – ५ – ‘the quest for eywa’

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!