पानमसाल्याची जाहिरात केल्याप्रकरणी नामवंत अभिनेत्यांवर गुन्हा दाखल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । पैशाच्या लोभासाठी स्टारडमचा गैरवापर केल्याचा आरोप करत बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, अजय देवगन, शाहरुख खान, आणि रणवीर सिंहवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी या अभिनेत्यांनी गुटखा आणि तंबाखूची जाहिरात केल्याबद्दल तक्रार दाखल केली असून बिहारच्या सीजेएम न्यायालयात शुक्रवार, दि. २७ मे रोजी यावर सुनावणी होणार आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!