Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा
पुणे (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली.
या संदर्भात अधिक असे की,…
पाल येथे विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर बॉर्डर बैठक
रावेर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलीस अधिका-यांची डिवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाल येथील शासकीय विश्राम गृहावर बॉर्डर बैठक (दि.२६) घेण्यात आली.
यावेळी बैठकीत दोघे…
शरद पवार यांच्यावरील कारवाईचा यावल येथे निषेध
यावल प्रतिनिधी । शरद पवार यांच्यावर ईडीतर्फे केलेली कारवाई ही आकस बुध्दीने करण्यात आल्याचा आरोप करून येथे राष्ट्रवादीतर्फे सरकारचा निषेध करण्यात आला.
या संदर्भात प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात…
सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द- शिरीष चौधरी
फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आपण सर्वसामान्यांच्या हितासाठी कटीबध्द असून यामुळे विकास साधण्यासाठी जनतेचा कौल मिळणार असल्याचा आशावाद माजी आमदार शिरीष चौधरी यांनी येथील मेळाव्यात व्यक्त केला.
येथील सुमंगल लॉन्स येथे यावल तालुक्यातील…
जळगावात राष्ट्रवादीचा रास्ता रोको ; आकाशवाणी चौकात जाळले टायर (व्हीडीओ)
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडीच्या कार्यवाईच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात आला. यावेळी आकाशवाणी चौकात मोर्चाने हिंसक वळण घेत टायर जाळून रास्तारोको आंदोलन केले.
या संदर्भात…
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून पवारांना क्लीन चीट
अहमदनगर वृत्तसंस्था । राळेगणसिद्धी येथे आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा…
राष्ट्रवादीतर्फे ‘बोदवड बंद’ ; व्यापाऱ्यांचा शंभर टक्के प्रतिसाद
बोदवड, प्रतिनिधी| राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार आणि विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणात कोणताही संबंध नसताना त्यांच्यावर भाजपा सरकारने सुडबूध्दीने गुन्हा दाखल केला…
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ईडी कारवाई विरोधात ‘बोदवड बंद’
बोदवड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात 'ईडीने' गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ बोदवड येथे आज (दि.26) शहर बंद पुकारण्यात आले आहे.
याबाबत अधिक…
भुसावळ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ‘ईडी च्या कारवाईचा निषेध (व्हिडिओ )
भुसावळ, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षांचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने ईडी मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा निषेध भुसावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे करण्यात आला. यासंदर्भात…
‘ज्यांना मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ वाटत नाहीत; ते भारतीय नव्हेत’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'फादर ऑफ इंडिया' ही उपाधी ज्यांना अभिमानास्पद वाटत नसेल त्यांनी स्वत:ला भारतीय म्हणवून घेऊ नये, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले. ते बुधवारी दिल्लीत आयोजित…
शिवसेना स्वबळावर विधानसभा लढणार ; दिवाकर रावतेंच्या वक्तव्याने खळबळ
सांगली (वृत्तसंस्था) एकीकडे युतीची चर्चा सुरु असतांना दुसरीकडे मात्र, शिवसेना स्बळावर लढणार आणि सगळे उमेदवार निवडून आणणार, असं वक्तव्य करून शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली आहे. सागंलीमध्ये आयोजित कार्यकर्ता…
भाजप कोअर समितीच्या बैठकीकडे लक्ष
मुंबई प्रतिनिधी । आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जवळपास निश्चित असून याबाबत आज दिल्लीत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांविरूध्द कितीही विधाने…
रावेरातून विवेक ठाकरे यांना ‘एमआयएम’ची उमेदवारी जाहीर
जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील रावेर-यावल मतदार संघातून एमआयएमतर्फे विवेक ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे आज (दि.२५) जाहीर करण्यात आले आहे. एमआयएमने आज आपली चौथी उमेदवार यादी जाहीर केली असून त्यामध्ये ठाकरे यांचे नाव घोषित करण्यात…
चाळीसगाव विधानसभेसाठी सेनेने उमेदवारी करावी; शिवसैनिकांची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुका शिवसेनेची घाटरोड येथील शिवसेनेच्या कार्यालयात दुपारी बैठक घेण्यात आली. यावेळी चाळीसगाव तालुक्यात शिवसेनेचे उमेदवारी करावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेच्या…
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध नोंदण्यासाठी उपस्थितीचे आवाहन
भुसावळ, प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीमार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचा निषेध नोंदण्यासाठी गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता भुसावळ प्रांत यांना निवेदन देण्यात येणार…
जळगाव शहरात गुरुवारी मतदार जनजागृती रॅली
जळगाव, प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगातर्फे स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.
या मतदान जनजागृती रॅलीस शिवतीर्थ मैदानापासून…
निवडणूका निर्भयपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे : अजोय मेहता
जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूकांच्या कालावधीतच सण व उत्सव येत असल्याने या निवडणूका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. अशा सुचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.…
सक्षम नेतृत्वाअभावी काँग्रेसला सोडचिठ्ठी- हरीश गणवानी ( व्हिडीओ )
रावेर शालीक महाजन । काँग्रेस पक्षात सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे आपण काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रतिपादन येथील माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.…
भारतावर हल्ला करू शकत नाही-इम्रानची कबुली
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था | पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान याने आपण भारतावर हल्ला करु शकत नाही, असे म्हटले आहे. भारतावर हल्ला करणे हा पर्याय असू शकत नाही, असे मत त्यानी व्यक्त केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी काश्मीर मुद्द्यावर…
राज्यात भाजपा-सेना युती होण्याचे स्पष्ट संकेत
नवी मुंबई, वृत्तसंस्था | अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त व माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त आज (दि.२५) येथे आयोजित मेळव्याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आमचे सरकार सदैव माथाडी कामगार…