वढोदा येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील वढोदा येथील शेकडो युवकांनी आज (दि.१६) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी तालुका प्रमुख छोटूभाऊ भोई, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, शहर प्रमुख गणेश टोंगे, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, कुऱ्हा वढोदा जि. प. विभाग गट प्रमुख विनोद पाटील, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, पंकज धाबे, नितीन कासार , गणेश वाघ आदी पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होती.

दरम्यान, निलेश इंगळे, रतन तायडे, पवन इंगळे, आनंद इंगळे, अतुल धुरंधर, सतीश हिरोळे, शैलेश प्रधान, निखिल तायडे, धम्मपाल लहासे, अभिजित मोरे , राजू मोरे , भिमराव तायडे यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवसेनेत जाहीर घेतला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!