Browsing Category

जळगाव

भर उन्हाळ्यात म्हसावद येथे पाण्याच्या टाकीला तासभर गळती (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) भर उन्हाळ्यात एकीकडे सगळे होरपळून निघत असताना आणि गावोगाव लोक पाण्यासाठी तरसत असताना तालुक्यातील म्हसावद येथे मात्र आज (दि.२९) भरदुपारी गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी सुमारे एक तास ओसंडून वाहत होती. याकडे तेथील…

न्यू जर्सी येथील ‘गांधी गोईंग ग्लोबल’ प्रदर्शनात गांधी रिसर्च फाऊंडेशचा सहभाग

जळगाव प्रतिनिधी । अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भरविण्यात येत असलेल्या ‘गांधी गोईंग ग्लोबल’या जागतिकस्तरावरील प्रदर्शनात गांधी रिसर्च फाऊंडेशनचा देखील सहभाग असणार आहे. हे प्रदर्शन २४ मे ते २६ मे दरम्यान न्यू जर्सी येथे भरविण्यात येणार आहे.…

रिक्षात बसलेल्या प्रवाश्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । रेल्वेस्थानकाजवळ एखाद्या प्रवाशाला रिक्षात बसून त्याच्याकडून चाकू दाखवत रोक रक्कम व ऐवजांची जबरीलूट करणारे रिक्षासह तिघांना ताब्यात घेण्यात शहर पोलीसांना यश आले असून यातील एक आरोपी फरार आहे. दरम्यान हे अट्टल गुन्हेगार…

रेल्वेतून पडल्‍याने जळगावातील प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील लक्ष्मण नगर येथील 45 वर्षीय प्रौढाचा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पंडित पाटील…

रेल्वेचा धक्क्याने 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली गावापासून काही अंतरावर रेल्वेचा धक्क्या लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. दरम्यान, मयत महिला ट्रॅकवर पडलेले भंगार गोळा करण्यासाठी गेली असतांना हा अपघात घडला. याबाबत…

केमिकेलने भरलेला टँकर पलटी झाल्याने टँकरला आग; मोठा अनर्थ टळला

जळगाव प्रतिनिधी | एरंडोलकडून जळगावकडे येणाऱ्या केमिकलने भरलेला टँकर खोटे नगरच्या राधिका हॉटेल जवळील खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आग लागली. मात्र यावेळी महापालिका व जैन इरिगेशनच्या दोन बंबानी आग विझविली.…

बारावी परिक्षेत प्रांजल सोनवणे जिल्ह्यातून प्रथम (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेतली विद्यार्थीनी प्रांजल विलास सोनवणे ही 96 टक्के मार्क मिळवून जळगाव जिल्ह्यातुन प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळाला आहे. तिच्या यशात तिचे आई, वडील,…

तीन महिन्यानंतर ‘त्या’ बाळाला दत्तक दिले देणार – सपना श्रीवास्तव (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथे वाराणसी- मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस मध्ये एका महिलेने आपल्या अडीच ते तीन महिन्याच्या बाळाला बेवारस सोडून दिले. बेवारस स्थितीत हे बाळ आढळल्याने समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून त्याला…

कैलास नेहमीच देत होता जीवे मारण्याची धमकी : आशा माळी यांचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी)  कैलास माळी हा नेहमीच मुलांना मारहाण करत होता. तसेच पाच पैकी एकाला संपवून टाकेल, अशी धमकीही नेहमीच देत होता, असा आरोप मृत महेशच्या कुटुंबीयांनी आज 'लाईव्ह ट्रेंड्स न्यूज' शी बोलताना केला. घरात किरकोळ…

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघची निवड घोषित

जळगाव (प्रतिनिधी) स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने सब ज्युनियर व ज्युनिअर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा व वॉटरपोलो अजिंक्यपद स्पर्धा २०१९ चे आयोजन पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलणात ३१ मे ते २ जून २०१९ दरम्यान करण्यात आले आहे.…

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत असलेल्या मागसवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सिंधी कॉलनी जळगाव येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यालयीन विभागासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.…

दुचाकीवरून घसरल्याने तरूण जखमी

जळगाव प्रतिनिधी । कामाचे पैसे घेण्यासाठी नेरी येथे दोघेजण दुचाकीने जात असतांना दुकावरून घसरल्याने 18 वर्षीय तरूण जखमी झाल्याची घटना दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, अनिल अशोक गायकवाड (वय-18) रा. गाडेगाव हा एका…

घनकचरा व्यवस्था सेवा शुल्क कर रद्दची मागणी; आयुक्तांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेने 1 एप्रिलपासून लागू केलेल्या घनकचरा व्यवस्था सेवा शुल्क कर रद्द करावा अशी मागणीचे निवेदन जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाडे यांना देण्यात आले. निवेदनात…

डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे १२ परीक्षेत दणदणीत यश

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा फेब्रुवारी व मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या कला शाखेचा निकाल ६०.०९% वाणिज्य…

नुतन महाविद्यालयाचा 74 टक्के निकाल

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज मंगळवारी जाहिर झाला आहे. नुतन महाविद्यालयाचा 74 टक्के निकाल लागला असून विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन केले…

रोग प्रतिकारक ‘बीट-टोमॅटो फ्रुट पंच’ (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी)मंडळी लहान मुलं खूप जास्त प्रमाणात फास्टफूड खात असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळेच एक आई आपल्या मुलांना जास्तीत जास्त प्रकारात निरोगी कसे ठेवू शकते ? याचाच सतत विचार करीत, शेफ हर्षाली…

ड्रेनेज पाईप बदलण्याने वाहतूक कोंडी; वाहनधारक त्रस्त (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मिलिट्री बॉइज् होस्टेलजवळ ड्रेनेज पाईप फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर येत होते. हा पाइप बदलण्याचे काम आज महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. ऐन रहदारीच्या वेळी हे काम करण्यात आल्याने भर उन्हात बराचवेळ…

शिवाजी नगरातून महिलेची पर्स लांबविली ; 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास

जळगाव (प्रतिनिधी) येथील बस स्थानकातून किनगाव येथे जात असताना अज्ञात चोरट्यांनी एका विवाहितेची पर्स लांबवून सोन्या-चांदीचे दागिन्यासह 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडलीय. याबाबत शहर पोलिसात अज्ञात…

जळगावात गोलाणी मार्केटमध्ये हटवले अनधिकृत होर्डिंग्ज (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोलाणी मार्केट येथे आज अनधिकृत बॅनर काढून टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे १५० ते २०० बॅनर व होर्डिंग्ज काढण्यात आले. गोलाणी मार्केटमधील दुकानदारांना वारंवार सूचना देऊनही…

जळगाव येथे पुनाळेकर व भावे यांच्या सुटकेसाठी आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव (प्रतिनिधी) सनातन संस्थेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना त्वरित मुक्त करावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे आज महापालिकेच्या मुख्य द्वाराजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी पुनाळेकर यांना १० महिन्यांपूर्वी एका…
error: Content is protected !!