Browsing Category

व्हिडीओ

सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे निधीतुन जलकुंभ मंजुर

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)।  आमदार चंद्रकांत पाटील यांचे निधीतून सावदा येथे जलकुंभ मंजूर झाले असून शासनातर्फे जिल्हाअधिकारी कार्यालयात तसे पत्र  प्राप्त झाले आहे. सावदा नगरपरिषद जवळ ०.४५ एमएलडी क्षमतेचा एक जलकुंभ सन १ ९ ७१ रोजी बांधकाम…

पालकांनी अपप्रचाराला बळी न पडता सहकार्य द्यावे – भारती महाजन ( व्हिडीओ )

सावदा, ता. रावेर। येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मेडियम स्कूलच्या पालकांना पाल्यांची फी भरण्यासाठी आधीच सवलत देण्यात आली असून त्यांच्या समस्या समजून घेत फी वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे कुणीही खोडसाळपणाच्या अपप्रचाराला बळी न पडता शाळेच्या…

नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून न देता सर्वजनिक नवरात्रोत्सवात मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन सर्वांनी करून नवरात्रोत्सव साजरा करावा. तसेच…

मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या; भुसावळात तहसीलदारांना निवेदन (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी भुसावळ येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार…

नांद्रा येथील किशोर पाटील यांच्या स्वखर्चातुन समाजाभिमुख कामांना हातभार

सैन्य भर्तीच्या तरुणांना धावपट्टी तर स्मशान भुमीच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार पाचोरा प्रतिनिधी । सैन्य भतीच्या तरूणांना शारीरिक चाचणीसाठी सराव करण्यासाठी चांगले मैदान व धावपट्टीची आवश्यकता असते. मात्र मैदानाच्या अभावी तरूणांना सराव करता…

एमआयडीसीतील कंपनीतून चोरट्याने लांबविले १२ लाख ६८ हजाराची रोकड

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका प्लॅस्टीक कंपनीतील बंद कॅबिनमधून अज्ञात चोरट्याने १२ लाख ६८ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरी करतांना अज्ञात चोरटा हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस…

कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच – खासदार रक्षा खडसे

रावेर (शालिक महाजन) । केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे. कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, आता मालाचा भाव ठरविण्याचा निर्णय…

बहिणाबाई कोवीड केअर सेंटरमध्ये हायपोक्लोराईची फवारणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील‍ बहिणाबाई कोविड केअर सेंटरसह इतर कोविड केअर सेंटरला महापालिकेच्या वतीने दररोज सोडियम हायपो क्लोराईड या जंतुनाशकाची दररोज फवारणी करण्यात येते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे हे काम सातत्याने सुरूच आहे.…

जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन बेडचे लोकार्पण ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात आज ऑक्सीजन बेडचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे कोविडच्या प्रतिकाराला अजून बळ मिळणार आहे.

राज्यशासनाने घोषीत केलेले आरक्षण लागू करा; सकल मराठा समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सकल मराठा समाजाला राज्यशासनाने घोषीत केले आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीतले…

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्य करावे- प्रशासनाचे आवाहन (Video)

जळगाव प्रतिनिधी । शहरात लवकरच 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम हाती घेण्यात येत असून यात प्रत्येक घरोघरी जाऊन १५१ पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेला शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले…

आधी महिला पॉझिटीव्ह…नंतर म्हणे निगेटीव्ह…आणि आज मृत्यू ! ( Video )

जळगाव -एका महिलेला खासगी रूग्णालयाने पॉझिटीव्ह सांगितले. शासकीय रूग्णालयाने निगेटीव्ह असल्याचे सांगून ग्लुकोजचे पाणी पिण्याचा सल्ला देत घरी पाठवले. तर, याच महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

वॉटरग्रेसच्या वाहनांमध्ये काचऱ्यऐवजी झुडपे(व्हिडिओ)

जळगाव , संदीप होले । वॉटरग्रेस कंपनीतर्फे कचरा संकलनासाठी लावण्यात येणार्‍या ट्रॅक्टरसह अन्य वाहनांमध्ये कचर्‍याऐवजी तोडलेली झुडपे असल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. वॉटरग्रेस कंपनीच्या कामकाजाबाबत नाराजीचे सूर उमटत…

सायकलींग करा आणि तंदुरूस्त रहा : वरिष्ठ अधिकार्‍यांची आरोग्य चळवळ ( व्हिडीओ )

जळगाव जितेंद्र कोतवाल । कोरोनाच्या आपत्तीत अगदी भयंकर तणावात काम करूनही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सायकलींगचा छंद हा दैनंदिन जीवनाचा भाग बनविला आहे.

सामाजिक कार्यकर्ता व पोलिसांमुळे विद्यार्थ्याला मिळाले जीवदान ! (व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील एक विद्यार्थी तापी नदिच्या पुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना सामाजिक कार्यकर्ते संतोष बी. चौधरी यांनी प्रसंगावधान राखून पोलिसांना माहिती दिली. तर पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेऊन त्या…

ज्ञानेश मोरे यांची राजमाता येसूबाई संभाजी भोसले कादंबरी प्रकाशित ( व्हिडीओ )

जळगाव तुषार वाघुळदे। शहरातील जेष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, गीतकार,कवी ,इतिहासकार तसेच जिल्हा दूध फेडरेशनचे माजी कार्यकारी संचालक ज्ञानेश मोरे यांनी कोरोनाच्या पाच महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत महाराणी येसूबाई संभाजी राजे भोसले यांच्या…

विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेच्या बोगस दाखल्यांची चौकशी सुरू (Video)

भुसावळ प्रतिनिधी । विठ्ठल-रूखमाई पतसंस्थेने बोगस दाखले तयार केल्या प्रकरणी जनसंग्राम बहुजन मंचने केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी जनसंग्रामतर्फे करण्यात आली आहे.

मृत महिलेचा मृतदेह बदलला; गोदावरी हॉस्पीटलचा भोंगळ कारभार ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनी भागातील रहिवासी महिलेचा मृतदेह बदलून दुसरेच पार्थिव देण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. गोदावरी हॉस्पीटलमधून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

पाचोर्‍यातील जोशी कुटुंबाकडे राम मंदिरासह कोविडची आरास ( व्हिडीओ )

पाचोरा प्रतिनिधी येथील उदय जोशी यांनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपुजनासह कोविडवर करण्यात येणार्‍या उपचारांबाबत आरास केली असून आज खासदार उन्मेषदादा पाटील यांनी याला भेट देऊन जोशी कुटुंबाचे कौतुक केले.

भुसावळात खून : तिघे आरोपी ताब्यात; परिसर सुन्न ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । शहरातील श्रीराम नगरमधील भयंकर हल्ल्यात तरूणावर चाकूने वार करून नंतर गोळीबार करत खून करणारे तिन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत.
error: Content is protected !!