Browsing Category

महापालिका

पिंप्राळा परिसरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निधी, नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पिंप्राळा परिसरात २ कोटी ७३ लाख रुपयांच्या रस्त्याच्या मुख्य कामाचे उद्घाटन विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते…

छत्रपती शिवाजीनगरवासियांच्या विविध समस्या सोडवा

जळगाव - लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजीनगरमध्ये उतरणाऱ्या उड्डाणपुलाचे (T आकार ) काम व इतर कामे पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख शिवसेना छत्रपती शिवाजी नगर विजय संजय राठोड यांनी…

अतिक्रमण निर्मुलन विभागाद्वारे ५ हातगाड्या जप्त

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सण उत्सवाच्या काळानंतर अतिक्रमण विभाग सोमवारपासून पुन्हा सक्रिय झाला आहे. रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. याची सुरुवात काल पासून गणेश कॉलनी येथून करण्यात…

अमृत योजना जलवाहिनी टप्पा २ सल्लागार नेमणुकीवर महासभेत वादळी चर्चा (व्हिडीओ)

अमृत योजना जलवाहिनी टप्पा २ या योजनेचा व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीवर महासभेत जोरदार वादळी चर्चा होवून हा विषय सर्वानुमते तहकुब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – महापालिका कामगार युनियनची मागणी (व्हिडीओ)

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिका कामगार युनियनचे विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

जिजाऊ नगरात पाण्याची पाईप लाईन फुटली

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील गिरणापंपींग रोडवरील जिजाऊ नगरात पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. याकडे जळगाव महापालिकेचे साफ दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रार देवूनही याकडे साफ दुर्लक्ष केले…

महासभेत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे शहराचा विकास खुंटल्याचा आरोप

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहराच्या विकास कामांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध असतांना मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने हा निधी खर्चाची मुदत संपुष्टात येवून देखील कामांना सुरुवात करण्यात झालेली नाही. या…

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२’ : जळगाव व भुसावळ टॉप-१०० शहरात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात यंदा जळगाव आणि भुसावळ शहरांना चांगले मानांकन मिळाल्याचे दिसून येत आहे.

मनसेच्या निवेदनाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ; ४२ कोटींच्या निधीच्या चौकशीचे आश्वासन

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने जळगाव महापालिकेला रस्त्यांसाठी ४२ कोटींचा निधी दिला होता. या निधीची चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना ते जिल्हा दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र…

ए.टी.झांबरे विद्यालयात शिक्षण परिषदेचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मनपा केंद्राद्वारा ए. टी. झांबरे विद्यालय जळगाव येथे केंद्र ४ व केंद्र ७ ची सयुक्तिक शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यामध्ये PGI व NAS, नवोपक्रम चला, तंत्रस्नेही होवू या, जीवन कौशल्य आदी विषयावर…

सफाई कर्मचाऱ्यांचे जळगाव महापालिकेसमोर निदर्शने; थकीत पगार तातडीने देण्याची मागणी

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत पगार तातडीने देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदुर संघाच्या वतीने आज बुधवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आले. थकीत…

जळगाव शहरात एक दिवस उशिराने पाणी पुरवठा

जळगाव, - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहराला वाघुर योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. येथील उच्च वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असल्याचे पाणीपुरवठा…

महापालिकेतील बंडखोर गटाच्या सदस्यांना दिलासा : सुप्रीम कोर्टाचे निर्देश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपमधून फुटून शिवसेनेची साथ देऊन महापालिकेत सत्तांतर घडविणार्‍या सदस्यांना आज सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.

मतदानकार्डला आधारकार्ड जोडणी करून घेण्याचे आवाहन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मतदान ओळखपत्रास आधारकार्ड जोडणी करून घेण्याचे आवाहन खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभरात मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करणे हा…

बंडखोरांना दिलासा : ‘त्या’ आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील बंडखोरांच्या अपात्रतेचा निकाल दृष्टीक्षेपात आला असतांनाच या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

महामार्गावरील रस्त्यांबाबत महापौर दालनात अधिकाऱ्यांसोबत बैठक (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कालिंका माता चौक ते खोटे नगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दशेबाबत खा.उन्मेष पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दुरूस्तीबाबत खडसावले होते. या अनुषंगाने महापालिकेतील…

महापालिकेत रक्तदान शिबीराचे उद्घाटन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सव कार्यक्रमाचे औचित्य साधून जळगाव महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आयुक्त डॉ. विद्या…

नगरसेवक अपात्रतेच्या सुनावणीला वेग ! : पुढील घडामोडींकडे लक्ष

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील महापालिकेतील भारतीय जनता पक्षातून फुटलेल्या नगरसेवकांच्या अपात्रतेच्या सुनावणीला आता वेग आला आहे.

महापालिकेत गणरायाचे जल्लोषात आगमन (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेत मानाचा गणपती स्थापन करण्याची परंपरा आहे. महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते विधीवत पुजन करून गणरायाची स्थापना बुधवारी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून…

जळगावातील रस्त्यांवरून ना. गुलाबराव पाटलांचा रूद्रावतार !

जळगाव - लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भरघोस निधी देऊन देखील जळगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असल्याने आज ना. गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत महापालिका प्रशासन, सार्वजनीक बांधकाम विभाग आणि रस्त्यांच्या…

Protected Content