Browsing Category

नगरपालिका

नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर कारवाई

अमळनेर प्रतिनिधी | कोविडच्या नियमांतर्गत सप्ताहांत दुकाने बंद ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आठ दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.

नगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान द्या – डॉ. नि.तू.पाटील (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ नगरपरिषदेतील कोरोना काळात उपायांची कर्तव्य करतांना दगावलेल्या न.प. कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवच व सानुग्रह सहाय्याची योजना लागू करण्यात यावी, त्यासाठी स्वतंत्र ठराव न.प. सभेत मंजूर व्हावा, अशी मागणी भाजपाचे…

भुसावळ न . प . ची नियोजित सभा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

भुसावळ : प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेची शुक्रवारी होणारी सर्वसाधारण सभा बेकायदेशीर ठरवून रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे …

मुक्ताईनगरात दूषित पाणीपुरवठा ; प्रहारचे डॉ.विवेक सोनवणे यांची तक्रार

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । नगर पंचायतीचा कारभार  राम  भरोसे असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे लोकांना जारचे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे . प्रहार संघटनेचे डॉ . विवेक सोनवणे यांनी याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे   येथे…

भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळवून देणार – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

जळगाव : प्रतिनिधी ।  भडगावसाठी गिरणा नदीवरून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळवून देण्यात येईल. असे आश्वासन  नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. भडगाव…

फुटपाथसह दुभाजकांच्या लोखंडी ग्रील्सची चोरी

भुसावळ : प्रतिनिधी ।  शहरात भुरट्या चोरांचा उच्छाद वाढला असून, जामनेर रोडवरील दुभाजकावर बसविण्यात आलेले लोखंडी ग्रील्सची काही दिवसांपासून चोरी होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेच्या साधनसंपत्तीची…

भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे

भुसावळ प्रतिनिधी | येथील नगरपालिकेच्या प्रभारी अध्यक्षपदी विद्यमान उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार सांभाळला.

हिवरा नदीवर पूल बांधताना पर्यायी रस्ता देण्याची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील हिवरा नदीवर पूल बांधताना पर्यायी रस्ता देण्याची मागणी करत १० दिवसात पर्यायी रस्ता न दिल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे शहरातील हिवरा नदीवरील पुल तोडुन नविन पुल बनविण्याचे काम…

पाचोरा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण

पाचोरा, प्रतिनिधी  । पाचोरा दिवाणी न्यायालयाच्या आवारात आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एल. ए. श्रीखंडे, पोलिस निरीक्षक किसनराव…

मातंग समुदायाच्या सभागृहासाठी लहुजी संघर्ष सेनेचे आमदारांना निवेदन

पाचोरा, प्रतिनिधी । शहरात मातंग समुदायाच्या सभागृहासाठी लहुजी संघर्ष सेनेकडून आज आमदारांना  निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की , पाचोरा शहरामध्ये मातंग  समुदाय जास्त प्रमाणात असुनसुध्दा अद्याप कुठल्याही प्रकारचे सामाजिक ,…

सर्वोदय छात्रालयाच्या ताब्याची कागदपत्रे सादर करा : मुख्याधिकार्‍यांनी बजावली नोटीस

भुसावळ प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आलेल्या सर्वोदय छात्रालयाची जागा ही डॉ. वंदना उमेंद्र वाघचौरे यांना नेमकी कशी मिळाली ? त्यांच्याकडे या मिळकतीच्या मालकीचे काही पुरावे आहेत का ? अशी विचारणा…

मातंग समुदायाची सामाजिक सभागृहाची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी । शहरात मातंग समुदायासाठी सामाजिक सभागृह सरकारने बांधून द्यावे अशी मागणी आमदार किशोर पाटील यांच्याकडे मानवहित लोकशाही पक्षाने केली आहे  पाचोरा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर मातंग समाज बांधव आहेत. त्यांचे विविध धार्मिक…

पाचोरा शहरात हिवताप मोहीम सर्वेक्षण , जनजागृती

पाचोरा, प्रतिनिधी  । शहरात हिवताप मोहीम अंतर्गत सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येत आहे.  जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या…

पाचोरा येथील कृष्णापुरी व पांचाळेश्वर पुलांच्या कामास सुरुवात

पाचोरा, प्रतिनिधी  । पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाच्या व पांचाळेश्वर या दोन पुलांच्या कामास आज सुरुवात करण्यात  आली शहराला जोडणाऱ्या या दोन्ही पुलाच्या बांधकामामुळे वाहन धारकांसह…

यावल नगर परिषद तर्फे शहरात स्वच्छता मोहीम

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लिखित तक्रारीची दखल घेत नगर परिषदतर्फे शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.  दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल नगर…

प्रभावी उपायामुळे चार तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पन्नासच्या आत

जळगाव : प्रतिनिधी । आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रभावी उपायांमुळे जिल्ह्यातील पंधरापैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या 100 च्या आत तर चार तालुक्यात 50 च्या आत आली ही दिलासादायक बाब आहे. …

संतोष चौधरींना अटक करा, अन्यथा आंदोलन ! : जिल्ह्यातील मुख्याधिकार्‍यांचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी । माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकावल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. चौधरी यांना अटक करावी व चिद्रवार यांना पोलीस संरक्षण द्यावे, अन्यथा जिल्ह्यातील मुख्याधिकारी काम बंद आंदोलन करतील…

चाळीसगावच्या कॅप्टन कॉर्नर परिसरात घाणीचे साम्राज्य

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील कॅप्टन कॉर्नर जवळील सौ. शैलजा मेमोरियल दवाखान्यासमोर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याने त्रस्त झालेल्या नागरिकांकडून नगरपालिकेने  साफसफाई करण्याची मागणी होत आहे. चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर वरील सौ. शैलजा…

‘माझी वसुंधरा’ अभियान : जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांसह सीईओंचाही सन्मान !

जळगाव : प्रतिनिधी ।  ‘माझी वसुंधरा’ अभियानात जिल्ह्याने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व  जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांचा सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…
error: Content is protected !!