भाजपची जंबो भुसावळ शहर कार्यकारिणी जाहीर

भुसावळ प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाची भुसावळ Bhusawal City शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष परिक्षीत बर्‍हाटे यांनी जाहीर केली असून यात सर्वसमावेशकतेचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष परिक्षीत बर्‍हाटे यांनी पक्षाचे Bhusawal City शहर कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात विशेष आमंत्रीत सदस्यांमध्ये आमदार संजय सावकारे, मदन कानजी जोशी, अरूण माणिकचंद भावसार, अशोक जवरीलाल सुराणा, जयंतीलाल शांतीलाल सुराणा, अजय एकनाथ भोळे, प्रमोद वामन सावकारे, चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे, मनोज बन्सीलाल बियाणी, डॉ. नि. तु. पाटील, सुरेश चुन्नीलाल शर्मा, लक्ष्मण कौतिक सोयंके, वासुदेव देवराम बोंडे, महेंद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर, सौ. अलका शंकर शेळके, सौ. मीना युवराज लोणारी, सौ. शैलजा अनिल पाटील, सौ. मेघा खुशाल जोशी, राजू गणपत खरारे, पवन दौलतराम बुंदेले आणि अ‍ॅड. प्रकाश वासुदेव पाटील यांच्या समावेश आहे.

शहर कार्यकारिणीत अध्यक्ष- परीशीत बर्‍हाटे; सरचिटणीस- रमाशंकर दुबे, अमोल महाजन आणि संदीप सुरवाडे; उपाध्यक्ष-चंद्रशेखर चुडामण इंगळे, निक्की बतरा, राजेश सुराणा, बिसन गोहर, प्रितमा महाजन आणि विशाल जंगले; चिटणीस- गिरीश पाटील, सौ. सोनी संतोष बारसे, सौ. रेखा सुनील सोनवणे, मुकुंदा निमसे, संजय दांडगे, प्रशांत देवकर, जितेंद्र पाचपांडे, नारायण रणधीर आदींचा समावेश आहे.

तर Bhusawal City कार्यकारिणी सदस्यांमध्ये युवराज लोणारी, रमेश नागराणी, गिरीश सुरेश महाजन, राजेंद्र नाटकर, निर्मल कोठारी, राजेंद्र आवटे, दिनेश राठी, सतीश सपकाळे, सुरेश कुटे, सुरेश देवकर, अजय नागराणी, शंकर शेळके, अनिल रामचंद्र चौधरी, अर्जुन खरारे, समीर पाटील, शामसुंदर दरगड, पुंडलीक पाटील, संजय चोरडिया, अनंत नन्नवरे, प्रवीण इखनकर, विनोद पचरेवाल, जयंत माहुरकर, दिलीप कोळी, पराग भोळे, जयंत जंगले, निखील वायकोळे, अजय माखिजा, अ‍ॅड. योगेश बाविस्कर, संजय कचरे, धनराज बाविस्कर, प्रकाश कारडा, युनुस मामू, कैलास शेलोडे, सौ. स्नेहल सुहास अडावदकर, भारती वैष्णव, निलेश रायपुरे, पंडित रविओम शर्मा, विलास अवचार, रवि ढगे, कृष्णा भोळे, दिनेश दोदानी, गजानन पवार, किरण सरोदे, संजय तडवी, ऋषभ जैन, अनिल शर्मा आणि वेदप्रकाश ओझा यांचा समावेश आहे.

भाजपच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.