अशोका धबधबाचे मनोहारी क्षण, पाहून व्हाल चिंब !

ashoka waterfall

ठाणे वृत्तसंस्था । येथील कसारा घाटातील खोडाळा गावाजवळ असलेल्या अशोका धबधबाचे आकर्षक रुप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळत आहे.

याबाबत महिती अशी की, ‘हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ, पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धावू…’ या बा.भ.बोरकर यांच्या काव्यपंक्ती धो-धो पावसानंतर ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. येथील असलेल्या अशोका धबधब्यासह कल्याण धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. या अशोका धबधब्याला पाहून ओलचिंब होण्याची इच्छा होत. तसेच हा कोसळणारा अशोका धबधबा हा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतोय. त्याच बरोबर काही मनोहारी क्षण टिपले आहे.

Protected Content