Home Cities रावेर सावदा येथे गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

सावदा येथे गुरूपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

0
25

सा व दा, ता रावेर प्रतिनिधी । येथील संकल्प सिद्धी श्रीराम गणेश मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर व परम पूज्य वर्धिष्णू एडवोकेट विष्णू महाराज पारनेरकर यांना वंदन करण्यात आले.

सोशल डिस्टंसिंग चे पालन पालन करून सदरील कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला करण्यात आला सदर कार्यक्रमास गुरुबंधू विजू राणे, अरुण कासार, नितीन वाणी, पिंटू करणे व इतर यांच्या उपस्थितीत सकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


Protected Content

Play sound