Home Cities रावेर सावदा येथे जनता कर्फ्यूच्या नियोजनासाठी बैठक

सावदा येथे जनता कर्फ्यूच्या नियोजनासाठी बैठक

0
37

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरात कोरोना चे रुग्ण संख्या वाढत असून त्याची साखळी तोडण्या करीत शहरात जनता कर्फ्यू लावणे आवश्यक असून याच्या नियोजनासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सावदा येथे जनता कर्फ्यू लावण्याच्या नियोजनासाठी विश्राम गृह पटांगणात दि. ७ रोजी संध्याकाळी ४ वाजता सर्व पक्षीय वैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात वाढत असलेली कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्या करीत सर्व सावदा शहर वाशिय नागरिक व सर्व पक्षिय पदाघिकारी, आजी-माजी नगरसेवक, पत्रकार, सर्व संघटना पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound