धरणगाव प्रतिनिधी । श्री.वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे साहित्या मध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन धरणगाव येथील कै.भवलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालया तर्फे मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
त्यांचे मौलिक पुस्तके वाचनालयात वाचकासाठी उपलब्ध करून देण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रसंगी न.पा.चे नगराध्यक्ष निलेश चौधरी,भानुदास आप्पा विसावे,राजेंद्र महाजन,वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सर,विलास महाजन,तौसीफ पटेल,ग्रंथालय संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील,ऋषिकेश जाधव,बंटी महाजन आदी उपस्थित होते.