Home राजकीय काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

0
34

नवी दिल्ली । काँग्रेसचे लोकसभेतील सदस्य अधीर रंजन चौधरी यांच्यावर आज अज्ञात लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

आज दिल्ली हिंसाचारावरून संसदेचे कामकाज स्थिगित करण्यात आले होते. यामुळे अधीर रंजन त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होते. याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी घरामध्ये घुसखोरी केली आणि अधीर रंजन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. अधीर रंजन यांना मारहाण झाल्याचे अद्याप समजलेले नसले तरीही हल्लोखोरांना रोखणार्‍या कर्मचार्‍यांना धक्काबुक्की झाल्याचे अधीर रंजन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.


Protected Content

Play sound