जेसीआय जळगाव डायमंड सीटीतर्फे वृक्षारोपण व ट्री गार्ड वाटप

WhatsApp Image 2019 07 25 at 12.11.45 PM

जळगाव, प्रतिनिधी | जेसीआय जळगाव डायमंड सीटीतर्फे वृक्षारोपण व ट्री गार्ड वाटप अभिनव सराव पाठशाळा येथील आवारात १० ट्री गार्ड वाटप करण्यात आले. तसेच वेगवेगळ्या १० झाडे लावून त्याना ट्रीगार्ड लावण्यात आले.

 

पर्यावरणाचा दिवसेंदिवस ढासळत जाणारा समतोल. प्रदूषणाची वाढती समस्या लक्षांत घेता वृक्ष लागवडीची आज खूप गरज असल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय नरेंद्र मोदी संघाचे पूर्व प्रदेशअध्यक्ष नरेश खण्डेलवाल , जेसीआय संस्थेचे अध्यक्ष जिनल जैन , प्राचार्य सुवर्णा चौधरी , मुख्याध्यापक ललित नेमाडे , प्रवीण वयकोळे, उमेश चौधरी , सुशील अग्रवाल , पंकज शर्मा , आदी उपस्तीथ होते.

Protected Content