एरंडोल येथे शालेय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

phutboll en

एरंडोल प्रतिनिधी । येथे आज दि. 25 जुलै रोजी शालेय फुटबॉल स्पर्धाची सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी डीडीएसपी अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.आर.पाटील, प्रा.के.जे.वाघ, दिनानाथ पाटील, प्रा. महाजन, धनराज मोरे, प्रविण मोरे, प्रा. मयुर जाधव आदी उपस्थितीत होते. तालुका क्रीडा समन्वयक  प्रा. मनोज पाटील यांनी सुत्रसंचालन तर आभार प्रा. वाघ यांनी केले.

Protected Content