Home क्राईम दुर्दैवी! माहेरी जाताना भरधाव कारची धडक; नवविवाहितेचा जागीच मृत्यू

दुर्दैवी! माहेरी जाताना भरधाव कारची धडक; नवविवाहितेचा जागीच मृत्यू

0
198

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सोमवारी घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांतच एका २१ वर्षीय नवविवाहितेचा भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.


Protected Content

Play sound