Browsing Tag

sureshdada jain

उर्वरित कामे करण्यासाठी पुन्हा परत येणार – सुरेशदादा जैन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देणार्‍या चाहत्यांचे आभार व्यक्त करत माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी उर्वरित काही कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा परत येणार असल्याची ग्वाही संदेशाच्या माध्यमातून दिली आहे.

अनटोल्ड…सुरेशदादा जैन !

ळगावच्या राजकारणावर तब्बल साडे तीन दशके एकछत्री अंमल असणारे माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस. आज ते राजकारणात सक्रीय नसले तरी या शहराच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान ना कुणी नाकारू शकणार ना कुणी त्यांचा ठसा पुसू शकणार

सुरेशदादांच्या प्रतिमेवरून शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक; पुर्नस्थापना करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्र्रतिमा शिवसेनेच्या नगरसेवकांनी ताब्यात घेऊन याला पुन्हा पुर्नस्थापीत करण्याची मागणी केली आहे.

सुरेशदादा जैन यांना जामीन मंजूर

जळगाव प्रतिनिधी । घरकूल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणारे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. घरकूल प्रकरणी सुरेशदादा जैन यांच्यासह इतरांना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धुळे जिल्हा न्यायालयाने शिक्षा आणि दंड…

धनकेंद्रीत राजकारणाला निर्णायक वळण; दादा-बाबूजींचे वारसदार कोण ?

जळगाव प्रतिनिधी । शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी ईश्‍वरबाबूजी जैन अडचणीत आल्यानंतर घरकूलमध्ये सुरेशदादा जैन यांना झालेली शिक्षा ही जिल्हा राजकारणातील धनकेंद्रीत राजकारणाला नवीन वळण देणारी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे चार…

गुरूंचे वरदान आणि गुरूंमुळेच उडाली दाणादाण !

सुरेशदादा जैन यांना कार्यकर्त्यांना मोठे करणारा नेता म्हणून ओळखले जाते. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जितके नेते त्यांनी घडविले तितके खचितच या जिल्ह्यात कुणी घडविले असतील यात दुमत नाही. मात्र याच सुरेशदादांनी जळगावातील राजकारण्यांच्या…

…हे तर सुरेशदादा गटासाठी ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’! – भाजपचा पलटवार

जळगाव प्रतिनिधी । सुरेशदादा जैन यांनी विधानसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त करणे हे तर 'मुंगेरीलाल के हसीन सपने' या प्रकारातील असल्याचा पलटवार भाजपचे सरचिटणीस महेश जोशी यांनी एका पत्रकान्वये केला आहे. याबाबत वृत्त असे की, माजी मंत्री…

जैन गटाला धक्का; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

जळगाव प्रतिनिधी । वाघूरसह पाच योजनांमधील अपहाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या गटाला जबर धक्का बसला आहे. याबाबत…

जळगावातून महायुतीला मोठा लीड मिळणार- जैन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगावातून महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मोठा लीड मिळणार असल्याचा आशवाद आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केला. ते मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शहरातून कुणाला…

…तर राजूमामांना आमचे काम करावे लागेल : सुरेशदादा जैन ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । जळगाव मतदारसंघ शिवसेनेला सुटला तर राजूमामा भोळे यांना आमचे काम करावे लागेल असे वक्तव्य सुरेशदादा जैन यांनी करून एका चर्चेला तोंड फोडले आहे. आज सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला. अमळनेर येथील मेळाव्यातील…

उन्मेष पाटलांना दणदणीत मताधिक्य मिळणार- सुरेशदादा जैन

जळगाव प्रतिनिधी । आमदार उन्मेषदादा पाटील यांना जळगावमधून दणदणीत मताधिक्य मिळून ते विजयी व्हावे म्हणून आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सुरेशदादा जैन यांनी दिली. ते ७, शिवाजीनगर या आपल्या निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते.…
error: Content is protected !!