Browsing Tag

raj thakre

…अन्यथा एसटी कर्मचार्‍यांच्या असंतोषाचा उद्रेक होईल ! : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | सध्या एसटी कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला असतांनाच राज ठाकरे यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर सेवा समाप्ती वा अन्य कोणत्याही कारवाई…

…कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला- राज यांचे भावनिक पत्र व्हायरल !

मुंबई प्रतिनिधी । किनवट येथील मनसैनिकाच्या मृत्यूनंतर राज ठाकरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक अतिशय भावनिक पत्र लिहले आहे. यात त्यांनी खचून न जाता वाटचाल करण्याचे आवाहन केले आहे.

राम मंदिराच्या भूमिपुजनाची ही वेळ नाही- राज ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था । राम मंदिराचं भूमिपूजन ही अभिमानास्पद बाब असली तरी सध्या यासाठी योग्य वेळ नसल्याचे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.

वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येऊ नका- राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई प्रतिनिधी । आपल्या वाढदिवसाला कुणीही निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये असे आवाहन आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असून दरवर्षी या दिवशी…

चौकशीनंतर राज ठाकरे यांचे मौन

मुंबई प्रतिनिधी । तब्बल साडे आठ तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता ते निवासस्थानी निघून गेले आहेत. आज सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात…

विधानसभा निवडणूक पुढे ढकला – राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । पूरस्थितीमुळे राज्यातील विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर पुन्हा जोरदार टिकास्त्र सोडले. ते…

मोदींनी घाणेरडे राजकारण केले- राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतांसाठी घाणेरडे राजकारण केले असल्याचा आरोप करत मसने प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते मनसेच्या पाडवा मेळाव्यात बोलत होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रखर…

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी यावलमधून कार्यकर्ते रवाना

यावल प्रतिनिधी । उद्या मुंबई येथ महाराष्ट्र नवनिर्माण च्या होणार्‍या गुडी पाडव्या च्या मेळाव्यास यावल रावेर या तालुक्यातुन अनेक मनसे कार्यकर्ते रवाना झाले असल्याची माहिती महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे यावल तालुका सचिव संजय नन्नवरे…

लोकसभेची लढाई ही मोदी-शहांच्या विरोधात-राज

मुंबई प्रतिनिधी । आपला पक्ष आगामी निवडणूक लढवणार नसले तरी मोदी व शहांपासून मुक्तीसाठी भाजपला मतदान करू नका असे आवाहन आज राज ठाकरे यांनी केले. आज रंगशारदामध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली. याप्रसंगी त्यांनी…
error: Content is protected !!