Browsing Tag

nmu

ऑनलाईन पध्दतीत होणार विद्यापिठाच्या परीक्षा !

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईन या पध्दतीत होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. के. एफ. पवार यांनी दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; काम बंद आंदोलनामुळे निर्णय

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्‍यांना तातडीने वेतन मिळावे- पाटील

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील कंत्राटी व रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना लॉकडाऊनच्या कालावधीतील वेतन दोन दिवसात अदा करण्याची मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरूंकडे आहे. या संदर्भात…

विद्यातीठाचे कामकाजही १७ मे पर्यंत बंद

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कामकाज देखील याच तारखेपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती एका पत्रकान्वये देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूचा…

विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सुरू असणार्‍या भोंगळ कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी फुग्यांना छोटी प्लॅस्टिक…

विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर; ३०४.५२ कोटींची तरतूद

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सन २०२०-२१ च्या ३०४.५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली असून यात ३४.९५ कोटी रूपयांची तूट दर्शविण्यात आली आहे. कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांच्या…

विद्यापीठाची वेबसाईट पूर्ववत सुरू

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची वेबसाईट हॅक झाल्याचा प्रकार दुपारी उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून हे संकेतस्थळ पूर्ववत सुरू केले आहे. याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई…

विद्यापीठात उद्यापासून पहिला क्रीडा महोत्सव

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात या वर्षापासून उद्यापासून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या क्रीडासंकुलात क्रीडा महोत्सव होणार असून यात जळगाव, धुळे, नंदुरबार व एरंडोल या चार…

विद्यापीठात डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन आज प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर यावलचे सहायक प्रकल्प अधिकारी…

विद्यापीठात जलसंजीवनी श्रमदान शिबिराचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात २१ ते २५ मे दरम्यान विद्यापीठात विद्यापीठस्तरीय जलसंजीवनी श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या वतीने हे जलसंजीवनी श्रमदान…

पोखरीतांडा येथे रासेयोचे श्रमसंस्कार शिबीर ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । कवीयत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचे पोखरीतांडा येथे निवासी शिबीर नुकतेच पार पडले. पोखरीतांडा ( ता. धरणगाव ) येथे सात दिवस रासेयोचे निवासी शिबीर घेण्यात आले. यात दररोज…

ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा- डॉ. करंजीकर

विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात जळगाव प्रतिनिधी । ज्ञान आणि माहिती यातील फरक लक्षात घेत, ज्ञानाचा वापर समाजाच्या हितासाठी करा असे आवाहन अमेरिकेतील सुप्रसिध्द भारतीय उद्योजक डॉ.मुकुंद करंजीकर यांनी दीक्षांत समारंभात स्नातकांना…

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २७व्या दीक्षांत समारंभास प्रारंभ झाला आहे. या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान…

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी जय्यत तयारी

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७ वा पदवीप्रदान समारंभ ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे. या दीक्षांत समारंभात ३८ हजार ९१२…

विद्यापीठात कंत्राटी कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी आजपासून सेवेत सामावून घेण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून कार्यरत…

बाबासाहेबांच्या लिखाणात एकात्मतेचे दर्शन-जाधव

जळगाव प्रतिनिधी । बाबासाहेबांच्या लिखाणातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन होते. हा देश सनातन असला तरी देशात खोलवर एकात्मता रुजलेली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांत संघचालक मधुकरराव जाधव यांनी केले.…

रायसोनी महाविद्यालयात रंगला विभागीय युवारंग महोत्सव

जळगाव प्रतिनिधी । येथील जी.एच. रायसोनी महाविद्यालयात आज विभागीय युवारंग महोत्सव रंगला. यात तरूणाईने आपल्यातील विविध कौशल्यांचा अविष्कार सादर केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जी.एच.रायसोनी व्यवस्थापन…

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ८३ विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक

जळगाव प्रतिनिधी । कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठात होणार असून यात ८३ स्नातकांना सुवर्णपदकाने गौरवले जाणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास…
error: Content is protected !!