Browsing Tag

masaka

मंत्री समितीच्या मंजुरी नंतर मसाकाच्या भाडे तत्त्वाच्या प्रक्रियेला येणार गती- शरद महाजन

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयावर मंत्रालयात झालेल्या ऑनलाईन बैठकीत बैठकीत चेअरमन शरद महाजन देखील सहभागी झाले होते. यात मंत्री समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा व मंजुरीनंतर…

‘मधुकर’ भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला ऑनलाईन वार्षिक सभेत मंजुरी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | मधुकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा विषयाला रविवारी झालेला ऑनलाइन वार्षिक सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते तर आमदार शिरीष चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.

मसाकाचे भवितव्य ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मधुकर सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य ठरविण्यासाठी आज चेअरमन शरद महाजन यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. आज दि २४ रोजी चेअरमन शरद महाजन यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यक्षेत्रातील…

‘मसाका’ला भाडेतत्वावर देण्याची शक्यता

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरू असणारा एकमेव साखर कारखाना म्हणून ख्यात असणारा 'मसाका' अखेर भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. ऊस उत्पादक, कामगार, मजूर यांची देणी…

मुक्ताईसाठी ‘मसाका’चा बळी देण्याचे षडयंत्र- चंद्रकांत पाटील ( व्हिडीओ )

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मुक्ताई साखर कारखान्यासाठी 'मसाका'चा बळी देण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आज केला. ते शिवसेनेच्या 'रास्ता रोको' आंदोलनात बोलत होते. याबाबत वृत्त असे…

मधुकर सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाची थकहमी

जळगाव प्रतिनिधी । फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याला शासनाने सात कोटी रूपयांची थकहमी दिली असून आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्री मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली.…
error: Content is protected !!