जात पडताळणी समित्यांच्या मनमानीला बसणार आळा ! : पारदर्शकता येणार
मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जात पडताळणी समित्यांचे विद्यमान स्ट्रक्चर बदलून पारदर्शकता आणण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.