दीपनगर येथे कोळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथे कोळी समाज विकास मंच यांच्यावतीने कोळी समाजाचा पाचवा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

दिपनगर येथे कोळी समाज विकास मंच यांच्यामार्फत कोळी समाजाच्या ५ वा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी खासदार रक्षाताई खडसे, आमदार रमेश पाटील, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे, चतुर्भुज सोनवणे, सौ.वंदना उन्हाळे, धनंजय शिरिषदादा चौधरी, समाधान महाजन आदींंसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

या विवाह सोहळ्यात संपूर्ण अकरा जोडप्यांना नितीन भाऊंच्या परिवाराच्या माध्यमातून कुकर प्रत्येक वधू-वरांना सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाला हेमलता ताई सोनवणे. कविता कोळी. जितेंद्र सपकाळे, सुभाष सोनवणे, सदीप कोळी, रामचंद्र तायडे, नारायण चौधरी, अमित सोनवणे, भगवान कोळी, विशाल कोळी, महेश सोनवणे यांच्यासह आयोजक नारायण कोळी, सुभाष सोनवणे, संदिप कोळी, गंभीर उन्हाळे, वैशाली तायडे, संदिप पाटील, संतोष भाऊ सोनवणे .अशोक सपकाळे, बंडुभाऊ कोळी. मोहन शंकपाळ, विवाह समिती अध्यक्ष अनिल तायडे, भालचंद्र पाटील,सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, सागर कोळी व सर्व कोळी बांधव उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content