Browsing Tag

eknathrao khadse

होय…फडणविसांनी सांगितल्यानेच माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता- खडसे ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । गिरीश महाजन हे आज सूडचक्राबाबत बोलत असले तरी राजकारणातील सूडाचे आपण सर्वात मोठे बळी आहोत. खुद्द तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पोलिसांना सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितल्याची कबुली दिली होती अशी…

विधानसभा उपसभापतींंच्या सोबत खडसेंची चर्चा

मुंबई प्रतिनिधी । विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली.

बीएचआर घोटाळ्यात मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार- खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । बीएचआर सहकारी बँक घोटाळ्यात एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सूतोवाच केले आहे.

ईडीची वाट न पाहता आमची सीडी दाखवा – फडणविसांचे खडसेंना प्रति-आव्हान

सोलापूर- ''तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू'' म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना प्रति-आव्हान दिले आहे. ईडी व सीडीवर फडणवीस यांनी केलेल्या…

खडसेंना डोक्यावर घेऊन फडणवीसांना टार्गेट करण्याचे काम सरकार करतेय- लाड

मुंबई प्रतिनिधी । स्वत:च्या मुलीस देखील निवडून आणू न शकलेल्या एकनाथ खडसे यांची ताकद फारशी नसून त्यांना डोक्यावर घेऊन फडणविसांना टार्गेट करण्याचे काम राज्य सरकार करत असल्याची टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

एकनाथराव खडसे यांनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी !

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा येथील सभेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. कुर्‍हा-काकोडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी अलीकडेच…

जिथे आपलेच गद्दार होतात…त्या घरात राहून काय उपयोग ? : खडसे ( व्हिडीओ )

मुक्ताईनगर प्रतिनिधी । भाजपने नाथाभाऊंना खूप दिले असे म्हटले जात असले तरी आपण संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले. मुलगा गेला तरी न रडता पक्षासाठी उभा राहिलो...आणि आता हे मला अक्कल शिकवताय

ब्रेकिंग : नाथाभाऊ बनणार विधानपरिषदेचे आमदार ! ( व्हिडीओ )

मुक्ताईनगर प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून लागून असणारा सस्पेन्स अखेर संपला असून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची विधानपरिषद सदस्यत्वासाठी शिफारस करण्यात आल्याचे वृत्त असून खुद्द त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.

भाजपसाठी खडसे हेच एकमेव आव्हान ! ( Blog )

एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरचे अनेक इफेक्ट आणि साईड इफेक्ट दिसू लागतील यात कुणाचेही दुमत असणार नाही. तथापि, त्यांच्या पक्षत्यागामुळे भाजपसमोर खूप मोठे आव्हान हे कशा प्रकारे उभे राहणार आहे याबाबतचे अभ्यासपूर्ण विवेचन…

एकनाथराव खडसेंचे ‘मिशन महापालिका’ !

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या सोबत केलेली बंदद्वार चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

एकनाथराव खडसे यांचे जळगावात जल्लोषात स्वागत

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावात आल्यानंतर त्यांचे रात्री उशीरा अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुंबई येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

खडसे समर्थकांना मिळाला निरोप; ‘या’ दिवशी होणार प्रवेश !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आता निरोप मिळाला असून प्रवेशाचा लवकरच मुहूर्त असल्याने त्यांचे कार्यकर्ते याच्या कामाला लागले आहेत.

नाथाभाऊ परतले; राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत उद्या निर्णयाची शक्यता

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री तथा भाजपचे मातब्बर नेते एकनाथराव खडसे हे मुंबईहून जिल्ह्यात परतले असून ते आपल्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत उद्या पत्ते खोलण्याची शक्यता आहे.

नाथाभाऊंनी शिवसेनेत यावे : उदय सामंत

मुंबई । एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा जोर धरत असतांना त्यांनी शिवसेनेत यावे असे जाहीर वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी करून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

खडसेंनी रिपाइंत यावे…आपण दोन्ही मिळून सरकार आणू ! -आठवलेंची धम्माल ऑफर

एकनाथराव खडसे आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते...आता तिकडे सर्व फुल झाले असल्याने त्यांनी रिपाइंत यावे...आपण दोन्ही मिळून सरकार आणू अशी धम्माल ऑफर केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज दिली आहे.

खडसे लवकरच देणार मोठी बातमी !

जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे भाजपचे दिग्गज नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी लवकरच आपण मोठी बातमी देणार असल्याची माहिती आज पत्रकारांना दिली आहे.

आता मार्ग बदलणे हाच पर्याय ! ( राजकीय भाष्य )

खडसे यांची आजची अवस्था आणि त्यांनी निर्णय घेण्याची आवश्यकता याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी केलेले हे भाष्य खास आपल्यासाठी सादर करत आहोत.

नाथाभाऊ म्हणतात…”मला काहीच माहित नाही !”

मुक्ताईनगर प्रतिनिधी । एकीकडे एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दल जोरदार चर्चा सुरू असतांना त्यांनी मात्र आपल्याला याबाबत काहीही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे.

‘त्या’ व्हिडीओ क्लीप्स दाखविल्यास खळबळ उडेल : खडसेंचा सूचक इशारा

मुक्ताईनगर प्रतिनिधी । आपल्याकडे काही व्हिडीओ क्लीप्स असून त्या दाखविल्यास खळबळ उडेल असा सूचक इशारा आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ते एबीपी-माझा या वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

उपेक्षितांचे ‘गुरुजी’ नाथाभाऊ !

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आज वाढदिवस. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत खडसे यांनी विविध पदांच्या माध्यमातून केलेली कामे जगासमोर आहेतच. पण यातील एक महत्वाचा आयाम म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य तसे दुर्लक्षीत राहिले आहेत. अवघ्या…
error: Content is protected !!