Browsing Tag

balasaheb thorat

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ‘डिजिटल ८ अ’ सुविधेस प्रारंभ

मुंबई प्रतिनिधी । महसूल विभागामार्फत आजपासून डिजिटल ८ अ ऑनलाईन सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा ऑनलाईन या प्रकारात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची शहिदांना आदरांजली

मुंबई प्रतिनिधी । प्रदेश काँग्रेसतर्फे आज शहिदो को सलाम दिवस साजरा करण्यात येत असून याच्या अंतर्गत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज हुतात्म्यांना आदरांजी अर्पण केली. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन…

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन-थोरात

मुंबई प्रतिनिधी । चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. या संदर्भात…

बाळासाहेब थोरात यांनी केली कोकणातील नुकसानीची पाहणी

अलीबाग । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणातील रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली. सविस्तर वृृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक…

…हे तर सुटाबुटातील लुटारू सरकार !- बाळासाहेब थोरातांची जोरदार टीका

मुंबई प्रतिनिधी । पेट्रोल व डिझेलवर वाढीव उत्पादन शुल्क लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी 'हे सुटाबुटातील लुटारू सरकार' असल्याची टीका केली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात…

रेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : महसूलमंत्री थोरात यांची माहिती

पुणे प्रतिनिधी । गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथे दिली. येथे बोलतांना…

संघाची घुसखोरी खपवून घेणार नाही – ना. थोरात

मुंबई प्रतिनिधी । संघाची शैक्षणिक क्षेत्रातील घुसखोरी राज्य सरकार खपवून घेणार नसल्याचा इशारा आज महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि…

सर्वसामान्यांचे आधारवड- ना. बाळासाहेब थोरात

राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्यावर हा विशेष ब्लॉग लिहलाय पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस संजय ब्राम्हणे यांनी ! काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…

पंतप्रधान मोदी हे फक्त घोषणा बहाद्दर ! – ना. थोरात यांची टीका

मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान किसान योजनेतील विलंबावरून महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान हे फक्त घोषणा बहाद्दर असल्याची टीका केली आहे. देशातील पाच कोटींहून अधिक शेतकर्‍यांना पंतप्रधान…

कंपनी एकत्रीकरण दस्तांच्या मुद्रांक शुल्कावरील कमाल मर्यादेत वाढ

मुंबई प्रतिनिधी । राज्य मंत्रीमंडळाने आज कंपनी एकत्रीकरण दस्ताच्या मुद्रांक शुल्कावरील कमाल मर्यादेत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात…

सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झालाय- थोरात

मुंबई प्रतिनिधी । जेएनयू प्रकरणी जोरदार टीकास्त्र सोडतांना सत्तापिपासू भाजप आता रक्तपिपासू झाल्याचा आरोप महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. जेएनयूमधील मारहाणीचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत. महसूलमंत्री ना. बाळासाहेब…

भाजपची अवस्था पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशासारखी- थोरातांची टीका

पुणे प्रतिनिधी । सत्ता नसल्याने भाजपची अवस्था पाण्याच्या बाहेर काढलेल्या माशासारखी झाल्याचा टोला मारत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी जोरदार हल्लाबोल केला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान समारंभासाठी…

विखेंच्या वक्तव्यांना गांभिर्याने घेऊ नका- थोरात

संगमनेर प्रतिनिधी । आपण काँग्रेस विचारांशी प्रामाणिक असून भविष्यातही राहणार असल्याचे सांगत राधाकृष्ण विखे यांच्या वक्तव्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी…

ठाकरे मुख्यमंत्री तर थोरात व पाटील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

मुंबई प्रतिनिधी । देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर आता उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री तर बाळासाहेब थोरात व जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे. आज दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी आपण राजीनामा देत…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत पक्षातर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या…
error: Content is protected !!