सुरेश सैनी यांचे निधन

suresh

भुसावळ प्रतिनिधी । येथील खडका रोड भागातील रामदेव बाबा मंदिराजवळील रहिवासी व अमरदीप टॉकीज मागील डायमंड पान सेंटरचे संचालक सुरेश चिरोंजीलाल सैनी (वय-६०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते दिलीप व ओम सैनी यांचे बंधू होते.

Protected Content