पाचोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवजयंतीचे औचित्य साधून शिवतिर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे आ.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते राजेंच्या प्रतिमेचे पुजन व फुलहार माल्यार्पन करण्यात आले.यावेळी सुंदर देखणा देखावा उभारला होता. शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी सुनीताताई पाटील यांनी यांनी राजेंचे पुजन व फुलहार माल्यार्पण केले. नगरसेवक सतिश चेडे यांच्या प्रभागातील भारत डेअरी स्टॉपजवळ राजेंचे पुजन करण्यात आले.यावेळी आकर्षक देखावा तयार करण्यात आले होते. नगरसेवक दादाभाऊ चौधरी यांच्या प्रभागात राजेंचे पुजन करण्यात आले. यावेळी आशिर्वाद इन्फ्राचे मुकुंद बिल्दीकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल उपनगराध्यक्ष शरद पाटे, जि.प सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, अ‍ॅड.दिनकरराव देवरे, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, दादाभाऊ चौधरी, आनंद पगारे, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, बंडु चौधरी, जिल्हा संघटक पप्पू राजपुत, युवासेना उपजिल्हायुवाधिकारी अजयकुमार जैस्वाल, तालुका युवाधिकारी सौरभ चेडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जावेद शेख शाकिर बागवान, विशाल राजपुत, रवि केसवाणी, बबलु धनवडे सुधाकर महाजन, भरत खंडेलवाल, खंडु सोनवणे सुनिल महाजन, जितु पेंढारकर, वैभव राजपुत, योगेश पाथरवट अरूण ओझा महेश पाटील मयुर महाजन राकेश पाटील सागर पाटील सुनिल गौड किरण राठोड नितीन पाटील, नितिन बेंडाळे, श्रीकांत भोई, गुलाब काळे, समाधान भोई, राहुल पटाईत, तेजस वाणी, सुमित सावंत, भगवान अण्णा, रवि पाटील आबा पाटील अमर तात्या विजय भोई आणि महिला आघाडीचे तालुकाप्रमुख मंदाताई पाटील, शहरप्रमुख किरणताई पाटील, सुषमाताई पाटील, कल्पनाताई पाटील, सुनंदाताई महाजन करूणा चेडे सह कार्येकर्ते उपस्थित होते.

Add Comment

Protected Content