पाचोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेतर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवतिर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे आ.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते राजेंच्या प्रतिमेचे पुजन व फुलहार माल्यार्पन करण्यात आले.यावेळी सुंदर देखणा देखावा उभारला होता. शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी सुनीताताई पाटील यांनी यांनी राजेंचे पुजन व फुलहार माल्यार्पण … Read more

भुसावळात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असून यानिमित्त शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शहरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजपतर्फे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा. सुनील नेवे, भुसावळ विधानसभा विस्तारक दिनेश नेमाडे, … Read more

…आणि शिरीषदादा व साहेबरावदादांनी धरला एकत्रीत ठेका ! (व्हिडीओ)

अमळनेर प्रतिनिधी । एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असणारे आमदार शिरीषदादा चौधरी आणि माजी आमदार साहेबराव दादा पाटील या दोन्ही मान्यवरांनी आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत एकत्रीत ठेका धरल्याचे चित्र पाहून अमळनेरकर सुखावले. हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह पासून व त्यांच्या भव्य पुतळ्यापासून आजी माजी आमदारांनी अमळनेर तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी … Read more

वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेतर्फे शिवजयंती साजरी

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील कार्यरत असलेल्या वंचित बहूजन कंत्राटदार संघटने तर्फ शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुबारक खान पठान यांच्याहस्ते छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रदेश सचिव प्रकाश सरदार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष मन्साराम कोळी,सहसचिव उस्मान पठाण,कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक प्रकाश तायडे, … Read more

जळगावसह जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त चैतन्य

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सवास प्रारंभ झाला असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमिवर, यावर्षी प्रत्येक शिवजयंती महोत्सवात प्रारंभी शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शहरातून सकाळपासून भव्य शोभायात्रा निघाली … Read more

बोदवड येथे शिवजयंती उत्सव समितीची स्थापना

बोदवड । येथे शिवजयंती उत्सव समिती घोषीत करण्यात आली असून यंदा विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. येथील जिजाऊ बालोद्यान झालेल्या बैठकीत शिवजयंती उत्सव समिती जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रामदास पाटील, उपाध्यक्षपदी भरत पाटील, सचिवपदी नईम खान, हर्षल बडगुजर, कार्याध्यक्षपदी कलिम शेख व सदस्य म्हणून कैलास चौधरी, देवेंद्र खेवलकर, आनंदा पाटील, अनुप हजारी, सुनील … Read more

Protected Content