जळगाव। शहरातील शनिपेठ येथील रहिवासी शकुंतला जगन्नाथ भांबरे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने आज निधन झाले.
शकुंतला भांबरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, २ सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.