ना. हरिभाऊ जावळे यांचा विवरे बु. येथे प्रचार

71717736 2421425747955212 6759000964406968320 n

रावेर, प्रतिनिधी | तालुक्यातील विवरे.बु येथे आज (दि. ५) महायुतीचे रावेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ना. हरिभाऊ जावळे यांनी भेट घेऊन ग्रामस्थांच्या जाणून घेतल्या.

ना. हरिभाऊ जावळे यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. आज त्यांनी रावेर तालुक्यातील विवरे बु. येथे भेट देऊन कार्यकर्त्यांची साथ मिळत असल्याने त्यांचे आभार मानले. यासोबतच गावकऱ्यांचे आभार मानून पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले. श्री. जावळे यांनी गावला भेट दिली त्यावेळी त्यांच्या सोबत महायुतीच्या घटक पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content