Home Cities जामनेर अखिल महाराष्ट्र बेलदार संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रवीण कुमावत

अखिल महाराष्ट्र बेलदार संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रवीण कुमावत

0
51


पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथील रहिवासी प्रवीण कुमावत यांची अखिल महाराष्ट्र कुमावत बेलदार संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 

त्यांची निवड अखिल महाराष्ट्र कुमावत बेलदार सभेचे अध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी केली असुन ही निवड तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. प्रवीण कुमावत यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.

 


Protected Content

Play sound