जळगाव प्रतिनिधी ।आज जागतिक चिमणी दिनानिमित्त महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेच्या वतीने आज सायंकाळी पाच वाजता शहरातील काव्यरत्नावली चौकातपरळ वाटप करण्यात आले.
पर्यावरण व पक्षी संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ह्यावर्षी देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित करण्यात आला उन्हाळ्यात पाणवठे आटतात त्यामुळे उन्हाने व्याकुळ झालेले पक्षी आश्रयासाठी शहरातील उद्यान किंवा बगीचामध्ये येतात मात्र पक्षाच्या पाण्याची सुविधा नसल्याने पक्षाची तहान भागविण्यासाठी आज काव्यरत्नावली चौकात परळ वाटप करण्यात आले.
पहा। काव्यरत्नावली चौकात परळचे वाटप करतांना मान्यवर