Home धर्म-समाज मुक्ताईनगर गायत्री गणेश मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव

मुक्ताईनगर गायत्री गणेश मंडळातर्फे गुणवंतांचा गौरव

0
57

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तब्बल दोन वर्षांनंतर संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. तसेच मुक्ताईनगरच्या गायत्री गणेश मंडळाने यावर्षी गणेशाची (मुक्ताईनगरचा चिंतामणी) मूर्ती भेट देऊन शहरातील गुणवंत व्यक्तींचा गौरव केला.

 

चंद्रकांतभाऊ पाटील, छोटुभाऊ भोई, डॉ. तुषार पाचपांडे, नगरसेवक बबलुभाऊ कोळी, संजयभाऊ कपले, डॉ. मिलिंद गोरे, वसंताभाऊ भलभले, बबलुभाऊ सापधरे, डॉ. मनोज महाजन,डॉ. प्रवीण पाचपांडे, शरदशेठ ब्राह्मक्षत्रिय, ठाकूर RTO, प्रकाशभाऊ गोसावी, बंडूभाऊ काळे, गजानन सुरंगे, राहुल जैस्वाल, शिवाजीभाऊ शिंदे, शेखरभाऊ पाटील या सर्व लोकांना प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच हे प्रेम आपल्या मंडळावर नेहमी असू द्या ही सर्व मान्यवरांना विनंती करण्यात आली.

योगेश कपले, मंगेश धाडे, गणेश कपले,संदीप शिंदे, संदीप चौधरी, तुषार माळी, जितेंद्र शिंदे ,सचिन शिंदे , देवेंद्र चौधरी, पंकज कपले, आकाश भोई ,योगेश चौधरी, अंकित सुरंगे, अविनाश दुट्टे, पियुष पाटील, दीपक माळी, राहुल राणे, बापू कोळी, अमित शिंदे, संदीप माळी यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 


Protected Content

Play sound