चिंचोली व यावल येथे मंत्री अनिल पाटील यांचे जोरदार स्वागत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांचे चिंचोली व यावल येथे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या समर्थकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

 

यावेळी चिंचोली येथील अनिल दंगलराव साठे,सरपंच अनिल प्रल्हाद साळुंके,उप सरपंच जयवंत एकनाथ साठे,प्रदिप नारायन साळुंके,वासुदेव भिमराव साठे,प्रशांत  साठे,श्याम बडगुजर,प्रेमचंद पाटील,  उपसभापती बबलु साठे,जेडीसीचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक पाटील, बंडु बिबीशन पाटील,संजय साळुंके,महेंन्द्र पाटील,आबा शांताराम पाटील, डॉं.निलेश मोरे,पवन पाटील उंटावद विविध कार्यकारी.सोसाफ्टीचे चेअरमन शशीकांत(शशी आबा) पाटील,जगदीश पाटील,डिगंबर सपकाळे, विजय पाटील, मुरलीधर पाटील, विजय रामदास पाटील, शुक्राम कोळी,लोटन महाजन,स्वप्निल पाटील,पुष्कराज पाटील,संकेत पाटील,मयुर पाटील,हितेश पाटील डोणगावचे सरपंच शांताराम पाटील उप सरपंच मनोहर भालेराव,गुलाब श्रावण पाटील,अशोक रामदास पाटील,अमोल पाटील,दिलीप भालेराव ,समाधान पाटील,बळीराम पाटील,विकास कोळी,जगदीश पाटील,कासारखेडे येथील माजी सरपंच रविंन्द्र पाटील भारमल पाटील इ.सह परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

 

यानंतर ना. अनिल पाटील यांनी यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील भेट दिली. याप्रसंगी रविन्द्र नाना पाटील त्यांच्या सोबत होते. यावेळी कृउबाच्या वतीने सभापती हर्षल पाटील ,अमोल जावळे, कृउबाचे माजी सभापती हिरालाल चौधरी , नारायण चौधरी ,डॉ कुंदन फेगडे, कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी , जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव,ऍड देवकांत पाटील यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

Protected Content