रावेर प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रावेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत दुधाने अभिषेक करण्यात आला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातर्फे रावेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळी महाराजांचा जयघोष करत दुधाने अभिषेक करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, मराठा समाजाचे सचिव श्रीराम पाटील, अखिल भारतीय मराठा समाजाचे सदस्य संतोष महाजन, भूषण महाजन, किरण महाजन, महेश राऊत, सचिन पाटील आदी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारे शिवप्रेमी यांची उपस्थिती होती.