कोळपिंप्री येथील मधुकर काटे यांचे निधन

kate nidhan

अमळनेर प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील मधुकर गंगाराम काटे यांचे (वय-78) व्या वर्षी वृद्धापकाळाने ७ एप्रिल रोजी १२:१५ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, ३ मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते ग.स.सोसायटी शाखा अमळनेरचे लिपिक अभिमन्यू मधुकर काटे यांचे वडील होत.

Add Comment

Protected Content